शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

इराणवर मोठ्या हल्ल्याची अमेरिकेकडून तयारी, उभय देशांमधील चर्चा निष्फळ, ट्रम्प झाले आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 11:25 IST

USA Preparing For A Major Attack on Iran: इराणने आपला अणू कार्यक्रम व आंतरखंडीय क्षेपणास्त्र निर्मिती मर्यादित ठेवण्याबाबत नकार दिल्याने पश्चिम आशियातील परिस्थिती चिघळली आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिका व इराणमधील प्राथमिक चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेने इराणवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे.

वॉशिंग्टन  - इराणने आपला अणू कार्यक्रम व आंतरखंडीय क्षेपणास्त्र निर्मिती मर्यादित ठेवण्याबाबत नकार दिल्याने पश्चिम आशियातील परिस्थिती चिघळली आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिकाइराणमधील प्राथमिक चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेने इराणवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्रूथ सोशल या वेबसाइटवर इराणने आपला अणू कार्यक्रम सोडून द्या, अन्यथा गेल्या हल्ल्यापेक्षा अधिक संहारक हल्ल्याला सामोरे जावे, अशी धमकी दिली आहे. 

अमेरिकेची संभाव्य रणनीतीइराणचे बडे नेते आणि आंदोलकांच्या हत्येस जबाबदार असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांवर हवाई हल्ल्यांचा विचार ट्रम्प सध्या करत आहेत.तसेच युरेनियम संवर्धन कायमची बंद करण्यासाठी इराणची अणुकेंद्रे आणि सरकारी संस्थांवरही हल्ले करण्याचे पर्याय अमेरिकेपुढे आहेत. हिंदी महासागरात अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका दाखल झाल्यामुळे अमेरिकेचे लष्करी पर्याय  भक्कम झाले आहेत.अमेरिकेने या भागात ‘पॅट्रियट’ व ‘थाड’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली तैनातीस  सुरुवात केली आहे. अमेरिकेचे हवाई दल पश्चिम आशियात काही दिवस सराव करणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : US Prepares Major Attack on Iran After Talks Fail

Web Summary : Following failed talks on Iran's nuclear program, the US threatens military action. Trump warns of devastating consequences if Iran doesn't halt its nuclear activities. Potential US strategies include strikes on Iranian leaders, nuclear sites, and government facilities. Military build-up in the region intensifies.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाIranइराण