शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाकिस्तानच्या हाती लागला अफगाणिस्तानचा सिक्रेट खजिना? ISI नं 3 विमानात भरून नेले दस्तऐवज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 13:49 IST

मानले जाते, की या दस्तऐवजांमुळे अफगाणिस्तानच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. नुकतेच, पाकिस्तानने अफगानिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण राहावे यासाठी आर्थिक योजनाही घोषित केली आहे.

इस्लामाबाद - अफगाणिस्तानवर पुन्हा तालिबानचा कब्जा व्हावा, असे पाकिस्तानला का वाटत होत, हे आता हळू हळू समोर येऊ लागले आहे. अफगाणिस्ताना प्रत्येक आघाडीवर तालिबानला मदत करणाऱ्या पाकिस्तानचे 'नापाक' इरादे आता पूर्ण होताना दिसत आहेत. आता, तालिबानच्या कब्जात असलेल्या अफगाणिस्तानातून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. वृत्त आहे, की अफगाण सरकारचे अनेक गोपनीय दस्तऐवज आता पाकिस्तानच्या हाती लागले आहेत. (Afghanistan secret data of taliban government in pakistan's hand there may be a big risk of security)

डेटा लीक झाल्याने सुरक्षिततेला धोका - असे मानले जाते, की या दस्तऐवजांमुळे अफगाणिस्तानच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. नुकतेच, पाकिस्तानने अफगानिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण राहावे यासाठी आर्थिक योजनाही घोषित केली आहे. सीएनएन-न्यूज 18 च्या वृत्तानुसार, मदत घेऊन काबूलला आलेली तीन सी -170 विमाने कागदपत्रांनी भरलेल्या बॅग घेऊन गेले आहे.

इस्रायलसंदर्भात काय करणार तालिबान? उघड-उघडच सांगितलं 

तालिबाननेही नव्या अंतरिम सरकारच्या शपथविधीसाठीची 11 सप्टेंबर म्हणजेच अमेरिकेवरील दहशतवादी हल्याची तारीख टाळली आहे. याच तारखेला अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्याला 20वर्ष पूर्ण होत आहेत. तालिबानने 7 सप्टेंबरला आपल्या अंतरिम सरकारची घोषणा केली होती.

पाकिस्तानवर अवलंबून राहू शकते तालिबान सरकार -सीएनएन-न्यूज18ने म्हटले आहे, की पाकिस्तानने आपल्या बरोबर नेलेले दस्तऐवज अत्यंत गोपनीय होते. हे पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) एजन्सीने आपल्या ताब्यात घेतले आहेत. इन दस्तऐवजांमध्ये प्रामुख्याने एनडीएसचे गोपनीय दस्तऐवज, हार्ड डिस्क्स आणि इतर काही डिजिटल माहिती आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानTerrorismदहशतवादISIआयएसआय