शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये सरकारी बैठकीदरम्यान मोठा बॉम्बस्फोट; तालिबानी राज्यपाल जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 16:27 IST

Afghanistan news: अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला आहे.  

Afghanistan's Balkh Bomb Blast । नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला आहे. खरं तर यावेळी सरकारच्या बैठकीत बॉम्बस्फोट झाला, ज्यात राज्यपाल ठार झाले आहेत. अफगाणिस्तानच्या बाल्ख प्रांताचे तालिबानचे राज्यपाल मोहम्मद दाऊद मुझम्मील हे गुरुवारी त्यांच्या कार्यालयात झालेल्या बॉम्बस्फोटात ठार झाले, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले, अशी माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने दिली.

बॉम्बस्फोटात राज्यपाल ठार दरम्यान, बाल्ख पोलिसांनी एएफपीला सांगितले की, "आज सकाळी झालेल्या स्फोटात बाल्खचे राज्यपाल मोहम्मद दाऊद मुझम्मील यांच्यासह दोन जण ठार झाले." वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचे स्वरूप अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे वझिरी यांनी सांगितले. लक्षणीय बाब म्हणजे मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो आणि जखमींचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आतापर्यंत कोणत्याही गटाने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. अफगाणिस्तानातील तालिबान शासक आणि इस्लामिक स्टेट खोरासान यांच्यात रक्तरंजित संघर्ष सुरू असून अलीकडच्या काळात झालेल्या सर्व बॉम्बस्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे. त्याचबरोबर स्थानिक अधिकाऱ्यांनी सध्या स्थानिक बाजारपेठ बंद ठेवली असून आरोपींचा शोध सुरू आहे. या हल्ल्यामागे देखील इस्लामिक स्टेटचा हात असल्याचे बोलले जात आहे, मात्र त्यांनी अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानBombsस्फोटकेDeathमृत्यू