शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

कोलंबसाचे 500 वर्षे जुने पत्र अमेरिकेतून पुन्हा स्पेनला जाते तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2018 11:55 AM

कोलंबसाने अमेरिकेच्या शोधाबाबत 1493 साली हे पत्र फर्डिनांड राजा व राणी इजाबेलाला लिहिले होते.

वॉशिंग्टन- विचित्र निर्णयांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनावर जगभरात टीका होत आहे. त्यातच इराणशी केलेला रद्द झाल्यामुळे ट्रम्प आणि पर्यायाने अमेरिकेने युरोपसह इतर अनेक देशांचा रोष ओढवून घेतला आहे. पण अमेरिकेने आपला जुना मित्र स्पेनबरोबर मैत्रीचे एक नवे पाऊल टाकले आहे. कोलंबसाचे 500 वर्षे जुने पत्र अमेरिकेने स्पेनच्या ताब्यात दिले आहे.ख्रिस्तोफर कोलंबसाने 1493 साली आपण अमेरिकेचा आणि त्या संदर्भात लावलेल्या विविध शोधांची  माहिती देणारे पत्र आपला राजा फर्डिनांड आणि राणी इजाबेला यांवा लिहिले होते. 2004-05 या वर्षांमध्ये स्पेनच्या नॅशनल लायब्ररी ऑफ कॅटलोनिया येथून या पत्राची चोरी झाली होती. हे पत्र अमेरिकेच्या अॅटर्नी ऑफिसने एका व्यक्तीकडून 10 लाख डॉलर्सना विकत घेतले होते. मात्र हे पत्र चोरीचे होते हे त्यावेळेस अमेरिकेस माहिती नव्हते.

2004 साली नॅशनल लायब्ररी ऑफ कॅटलोनियाने आपल्या संकेतस्थळावर कोलंबसाच्या पत्रासह आपल्याकडे असणाऱ्या महत्त्वाच्या दस्तावेजांची माहिती दिली होती. मात्र नोव्हेंबर 2005मध्ये अमेरिकेच्या विधी विभागाने हे पत्र आम्हाला दोन पुस्तक विक्रेत्यांनी विकल्याचे जाहीर केले. डिलावेअर येथे असिस्टंट अॅटर्नी म्हणून काम पाहाणारे जेमी मॅकॉल यांच्यामध्ये या दोन घटनांच्या मधल्या काळात कधीतरी हे पत्र चोरीला गेले असावे आणि लायब्ररीमध्ये त्याच्याजागी बनावट पत्र ठेवले गेले असावे.

2011 साली हे पत्र 9 लाख युरो इतक्या किमतीला पुन्हा एकदा विकले गेले. याची माहिती अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि कस्टम्स विभागाला समजल्यावर अमेरिका व स्पेनमधील तज्ज्ञांच्या संयुक्त पथकाने कॅटलोनिया लायब्ररीजाऊन पाहाणी केली. या पाहाणीत तेथिल पत्र खोटे असल्याचे लक्षात आले. हे पत्र खोटे असल्याचे तज्ज्ञांचा लक्षात आले कारण सुदैवाने याच तज्ज्ञांना चोरीचे पत्र विकत घेणाऱ्या व्यक्तीने आपल्याकडील पत्राची शहानिशा करण्यासाठी बोलावले होते. त्यामुळे मूळ पत्र कोणाच्या ताब्यात आहे अमेरिकेन प्रशासनास समजले. या व्यक्तीची समजूत घालून ते ताब्यात घेण्यात आले.आता हे पत्र स्पेनच्या ताब्यात पुन्हा देण्यात आले आहे. त्यामुळे त्या पत्राला मूळ देशात ठेवता येईल. अमेरिकेतील इतिहास अभ्यासकांनी तसेच प्रशासनाने याबाबत समाधान व्यक्त केले आहे. अशा निर्णयांमुळे विविध देशांशी आपले संबंध सुधारता येतील असे त्यांना वाटते.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयUSअमेरिकाJara hatkeजरा हटकेDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका