शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
4
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
5
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
6
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
7
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
8
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
9
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
10
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
11
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
12
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
13
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
14
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
15
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
16
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
17
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
18
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
19
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
20
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या

चीनमध्ये प्राण्यांतील १८ नव्या विषाणूंपासून माणसालाही धोका; आणखी साथी पसरण्याची शक्यता, संशोधनाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 6:55 AM

हा शोध अमेरिका, चीन, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया या देशातील संशोधकांनी लावला आहे. प्राण्यांमध्ये असणारे हे नवे विषाणू माणसांमध्येही संक्रमित होऊन त्यामुळे नव्या आजाराची साथ केवळ चीनमध्येच नव्हे तर साऱ्या जगभर पसरू शकते.

बीजिंग : चीनच्या बाजारांमध्ये प्राण्यांपासून संक्रमित होणाऱ्या आजारांचे १८ नवे विषाणू आढळले आहेत. त्यांच्यामुळे माणसांना मोठा धोका आहे व आणखी साथी पसरण्याची शक्यता आहे असा इशारा संशोधकांनी दिला आहे. हा शोध अमेरिका, चीन, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया या देशातील संशोधकांनी लावला आहे. प्राण्यांमध्ये असणारे हे नवे विषाणू माणसांमध्येही संक्रमित होऊन त्यामुळे नव्या आजाराची साथ केवळ चीनमध्येच नव्हे तर साऱ्या जगभर पसरू शकते. कोरोनाचे पहिले रुग्ण जिथे आढळले होते, त्या वुहान शहरातील प्राणी बाजार हा कोरोना विषाणूमुक्त असल्याचा दावा चीनने केला होता. वुहानमधून कोरोना साथीचा उगम झाला होता का याविषयी संशोधकांत मतभेद आहेत. मात्र, कोरोनाचा विषाणू प्राण्यातून माणसांत संक्रमित झाल्याबद्दल कोणाचेही दुमत नाही. वुहानच्या बाजारात प्राण्यांची कत्तल करून त्यांच्या मांसाची विक्री होते. असे बाजार चीन, भारत, आशियातील काही देशांत आढळतात.

विषाणूंपासून जपायला हवे- चीनमधील प्राणी बाजारांमध्ये सिवेट प्राण्यामध्ये काही धोकादायक विषाणू आढळून आले. वटवाघळात आढळणारा एचकेयू८ हा विषाणूही सिवेटमध्ये आढळला. त्यामुळे कोरोनासारखे आजार प्राण्यांमधून माणसांमध्ये संक्रमित होऊन त्यातून मोठ्या साथी पसरू शकतात हे चीनमध्ये केलेल्या संशोधनातून पुन्हा सिद्ध झाले.  

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य