शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: डेल्टाकडून कोरोनाचा कांजण्यांसारखाच फैलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 08:39 IST

Coronavirus: ज्याप्रमाणे कांजण्या साथीचा झपाट्याने फैलाव होतो, त्याच वेगाने डेल्टा विषाणूमुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे, असे अमेरिकेतील सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या ख्यातनाम आरोग्य संस्थेने म्हटले आहे.

वॉशिंग्टन : ज्याप्रमाणे कांजण्या साथीचा झपाट्याने फैलाव होतो, त्याच वेगाने डेल्टा विषाणूमुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे, असे अमेरिकेतील सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या ख्यातनाम आरोग्य संस्थेने म्हटले आहे.याबाबतचे वृत्त अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले लोक देखील डेल्टा विषाणूच्या संसर्गाचा प्रसार करू शकतात. हा विषाणू सर्वप्रथम भारतामध्ये आढळून आला होता. लस न घेतलेल्यांप्रमाणेच लस घेतलेल्या लोकांकडूनही कोरोना विषाणूच्या डेल्टा या प्रकाराचा प्रसार होतो. कोरोनाविरोधी लढ्याचे बदलले स्वरूपसीडीसीने म्हटले आहे की, डेल्टा विषाणूमुळे कोरोनाविरोधातील लढाईचे स्वरूप बदलले आहे. या विषाणूपासून सर्वांनीच सावध राहावे.हा विषाणू अमेरिकेत आणखी थैमान घालू शकतो, असा इशारा या संस्थेने दिला आहे. अमेरिकेत १६.२ कोटी लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. मात्र, दर आठवड्याला त्यातील ३५ हजार जणांना कोरोना आजारसदृश लक्षणे आढळून येत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीय