शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

"भारतापर्यंत बातमी पोहोचली म्हणून..."; पाकिस्तानने हॉकी कॅप्टनला भांडी घासतानाचा व्हिडीओ डिलीट करायला लावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:31 IST

Pakistan Hockey Controversy: पाकिस्तान हॉकी टीमचा कर्णधार अम्मद शकील बटचा खळबळजनक खुलासा. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळाडूंना भांडी घासावी लागली. भारतामुळे व्हिडिओ डिलीट केल्याचा दावा. सविस्तर बातमी वाचा.

लाहोर: पाकिस्तानी क्रीडा विश्वात सध्या एका व्हिडिओने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. पाकिस्तानहॉकी टीमचा कर्णधार अम्मद शकील बट याने आपल्याच बोर्डाचे वाभाडे काढले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडूंवर हॉटेलमध्ये चक्क भांडी घासण्याची वेळ आली होती, असा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे. यावरून पाकिस्तानात मोठा गदारोळ उडाला असून हॉकीच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला असून यावर आवाज उठविल्याने बटवर देखील बंदीची कारवाई करण्यात आली आहे. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाकिस्तान हॉकी फेडरेशनच्या (PHF) गैरव्यवस्थापनामुळे खेळाडूंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. सिडनी विमानतळावर खेळाडूंना १३-१४ तास वाट पाहावी लागली आणि हॉटेलचे पेमेंट न केल्यामुळे त्यांना रस्त्यावर उभे राहावे लागले. अम्मद शकीलने सांगितले की, "आम्हाला सामन्यापूर्वी स्वतःची भांडी घासावी लागली आणि किचन साफ करावे लागले. अशा परिस्थितीत तुम्ही खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा कशी करू शकता?"

व्हिडिओ का डिलीट केला?या त्रासाचे व्हिडिओ अम्मदने समाजमाध्यमांवर शेअर केले होते, पण नंतर ते अचानक डिलीट करण्यात आले. त्यावर स्पष्टीकरण देताना तो म्हणाला, "मॅनेजमेंटने माझ्यावर दबाव टाकला होता. ते म्हणाले की ही बातमी भारतापर्यंत पोहोचली आहे आणि यामुळे पाकिस्तानची बदनामी होत आहे. जेव्हा भारताचे नाव आले, तेव्हा मला वाटले की माझ्या देशाची प्रतिमा मलीन होऊ नये, म्हणून मी 'सर्व काही ठीक आहे' असा खोटा व्हिडिओ बनवला. पण प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत वाईट होती."

पंतप्रधानांकडून चौकशीचे आदेशहे प्रकरण तापल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. खेळाडूंच्या राहण्यासाठी १० दशलक्ष रुपये देऊनही त्यांची अशी अवस्था का झाली, याचा जाब आता विचारला जात आहे. अशातच कप्तान बटवर पाकिस्तान हॉकीने दोन वर्षांचा प्रतिबंध घातला आहे. अध्यक्ष बुगती यांनी या सर्व गैरकारभाराचा ठपका पाकिस्तानी क्रीडा बोर्डावर ठेवला आहे, तर बोर्डाने आम्ही पैसे आधीच दिले होते, असे स्पष्ट केले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan hockey captain forced to delete video after reaching India.

Web Summary : Pakistani hockey captain exposed board mismanagement after players washed dishes in Australia. Video deleted due to Indian media coverage concerns. PM ordered inquiry; captain banned.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानHockeyहॉकी