India vs Pakistan Men's Hockey Asia Cup: जकार्ता येथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत झाला. ...
Rani Rampal : २०१६ च्या रिओ ते २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंतच्या प्रवासात भारतीय महिला हॉकीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे मत २७ वर्षांच्या राणीने व्यक्त केले. ...
Hockey World Cup: गतविजेत्या भारतीय हॉकी संघाला शुक्रवारी उपांत्य सामन्यात सहा वेळेचा चॅम्पियन जर्मनीकडून २-४ असा पराभव पत्करावा लागल्याने कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या ज्युनिअर विश्वचषकातील यजमान संघाचे आव्हान संपुष्टात आले. ...
Junior Hockey World Cup: गतविजेत्या भारतापुढे एफआयएच ज्युनियर हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात आज शुक्रवारी सहावेळेचा चॅम्पियन जर्मनीचे कडवे आव्हान असेल. विजयासाठी भारतीय संघातील बचावफळी आणि ड्रॅग फ्लिकर खेळाडू यांना मेहनत घ्यावी लागेल. ...
Junior Hockey World Cup: विद्यमान विश्वविजेत्या भारतीय संघाने शानदार खेळ करत बलाढ्य बेल्जियमचे आव्हान १-० असे परतावून ज्यूनिअर विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. यासह भारताने आपले विश्वविजेतेपद कायम राखण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले ...
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरूष हॉकी संघानं कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. ४१ वर्षांनंतर भारतीय पुरुष हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले. महिला हॉकी संघानंही चौथे स्थान पटकावून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली ...