29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतात ' क्रीडा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक क्रीडा इतिहासात फुटबॉलमध्ये पेले, क्रिकेट मधील डॉन ब्रॅडमन तर हॉकीमध्ये ध्यानचंद यांना आजही सर्वोत्तम म्हणून गणण्यात येते. ...
वरिष्ठ खेळाडूंना दिलेली विश्रांती, सहा नवीन खेळाडू, पुढे बलाढ्य नेदरलॅण्ड, बेल्जियम संघ. अशा विपरित परिस्थितीत भारतीय हॉकी संघाने युरोप दौ-यात चमकदार कामगिरी केली. ...
भारतीय महिला हॉकी संघातील 20 वर्षीय ज्योती गुप्ताचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्टार खेळाडू म्हणून उदयास येऊ पाहणा-या ज्योती गुप्ताचा मृतदेह हरियाणामधील रेवारी येथे रेल्वे ट्रॅकवर आढळल्याने खळबळ उढाली. ...