आठ वर्षांनंतर पुनरागमन करणा-या आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेचे लक्ष्य खुणावत असलेल्या भारतीय संघाची महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेच कसोटी लागणार आहे. ...
भारतीय महिला हॉकी संघाचा वैभवशाली इतिहास लंडनच्या एका म्युझिअममध्ये छायाचित्रांच्या स्वरूपात मांडण्यात आलाय म्हणे. निमित्त शनिवारपासून सुरू होत असलेली महिलांची विश्वचषक हॉकी स्पर्धा. ...
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेलने भारतीय पुरूष हॉकी संघाला टार्गेट ऑलिम्पिक पोडियम ( टॉप्स ) योजनेंतर्गत मासिक भत्ता देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे 18 सदस्यीय संघातील प्रत्येक खेळाडूला 50 हजारांचा मासिक भत्ता मिळणार आहे. ...
ड्रॅगफ्लिकर रूपिंदर पाल सिंग आणि स्ट्रायकर आकाशदीप सिंग यांनी भारतीय पुरूष हॉकी संघात पुनरागमन केले आहे. पुढील महिन्यात होणा-या आशियाई स्पर्धेसाठी 18 सदस्यीय खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली. या स्पर्धेत जेतेपद पटकावून 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेत थेट ...