लाईव्ह न्यूज :

Hockey (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोना वायरसच्या भीतीमुळे अझलान शाह हॉकी स्पर्धा स्थगित - Marathi News | Azlan Shah hockey tournament postponed due to fear of Corona virus | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :कोरोना वायरसच्या भीतीमुळे अझलान शाह हॉकी स्पर्धा स्थगित

जगभरात नोवेल कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन सोमवारी अझलान शाह कप हॉकी स्पर्धेचे २९ वे पर्व एप्रिल ऐवजी सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात निर्णय घेण्यात आला. ...

सर्वच विभागात वर्चस्व गाजवावे लागेल, भारतीय हॉकी प्रशिक्षक रीड यांचे मत - Marathi News | Indian hockey coach Reed believes that all sections have to dominate | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :सर्वच विभागात वर्चस्व गाजवावे लागेल, भारतीय हॉकी प्रशिक्षक रीड यांचे मत

‘टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाला पोडियम स्थान मिळवण्यासाठी खेळाच्या सर्वच विभागात सातत्याने चांगली कामगिरी करावी लागेल,’ ...

भारताचा बलाढ्य बेल्जियमला धक्का - Marathi News | India's strongest push for Belgium | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारताचा बलाढ्य बेल्जियमला धक्का

प्रो लीग हॉकी । पहिल्या सामन्यात २-१ ने विजय ...

ऑस्ट्रेलिया आग : पुनर्वसनासाठी टीम इंडियाचा पुढाकार, केली लाखोंची मदत - Marathi News | Australia Fire : Hockey India donates US$25,000 to Red Cross bushfire appeal | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :ऑस्ट्रेलिया आग : पुनर्वसनासाठी टीम इंडियाचा पुढाकार, केली लाखोंची मदत

ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीत निसर्गाची प्रचंड हानी झाली आहे. ...

FIHProLeague : शूटआऊटचा थरार, टीम इंडियाचा विजयी प्रहार - Marathi News | FIH Hockey Pro League 2020: India beats Netherlands 3-1 in shootout | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :FIHProLeague : शूटआऊटचा थरार, टीम इंडियाचा विजयी प्रहार

भारतीय हॉकी संघानं प्रो लीगमध्ये सलग दुसऱ्या दिवशी नेदरलँड्सला हार मानण्यास भाग पाडले. ...

‘वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलिट ऑफ द ईयर’साठी राणीला नामांकन - Marathi News | Nominated rani for 'World Games Athlete of the Year' | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :‘वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलिट ऑफ द ईयर’साठी राणीला नामांकन

फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकीने (एफआयएच) भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राहणी रामपाल हिला ‘वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलिट ऑफ द ईयर’ पुरस्कारासाठी नामनिर्देशित केले आहे. ...

महिला हॉकीचा स्तर उंचावण्यावर भर : सोर्ड मारिन - Marathi News | Emphasis on raising women's hockey level: Sword Marin | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :महिला हॉकीचा स्तर उंचावण्यावर भर : सोर्ड मारिन

भारतीय महिला हॉकी संघाचे कोच सोर्ड मारिन यांनी या महिन्याअखेर होणाऱ्या न्यूझीलंड दौ-याच्या तयारीत १७ दिवसांच्या शिबिरात स्तर उंचावण्यावर भर देण्याचे ठरविले आहे. ...

आंतरराष्ट्रीय हॉकीतून सुनीता लाक्राची निवृत्ती - Marathi News | Sunita Lakra retires from international hockey | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :आंतरराष्ट्रीय हॉकीतून सुनीता लाक्राची निवृत्ती

गुडघादुखीने त्रस्त झाल्याने घेतला निर्णय ...

आइस हॉकीचे नंदनवन - Marathi News | himachals highest ice hockey skating rink | Latest hockey Photos at Lokmat.com

हॉकी :आइस हॉकीचे नंदनवन