शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धा : बेल्जियमला १-० असा धक्का देत भारतीय संघ उपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 7:55 AM

Junior Hockey World Cup: विद्यमान विश्वविजेत्या भारतीय संघाने शानदार खेळ करत बलाढ्य बेल्जियमचे आव्हान १-० असे परतावून ज्यूनिअर विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. यासह भारताने आपले विश्वविजेतेपद कायम राखण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.

भुवनेश्वर : विद्यमान विश्वविजेत्या भारतीय संघाने शानदार खेळ करत बलाढ्य बेल्जियमचे आव्हान १-० असे परतावून ज्यूनिअर विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. यासह भारताने आपले विश्वविजेतेपद कायम राखण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.श्रद्धानंद तिवारीने २१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर केलेला गोल निर्णायक ठरला. या जोरावर मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखत भारताने बेल्जियमला स्पर्धेबाहेर केले. भक्कम बचावाच्या जोरावर भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिलेल्या विष्णुकांत सिंग सर्वोत्तम खेळाडू ठरला. दोन्ही संघांनी बचावात्मक खेळाचे शानदार प्रदर्शन केले. याआधी २०१६ साली भारताने बेल्जियमलाच अंतिम फेरीत २-१ असे नमवत विश्वविजेतेपद उंचावले होते.सहा वेळेच्या चॅम्पियन जर्मनीने शूटआऊटमध्ये स्पेनचा ३-१ असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. निर्धारीत वेळेत सामना २-२ असा बरोबरीत सुटलेला. अर्जेंटिनाने उपांत्य फेरी गाठत नेदरलँड्सला २-१ असे नमवले. फ्रान्सने मलेशियाचा ४-० असा धुव्वा उडवून दिमाखात उपांत्य फेरी गाठली.

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत