शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

भारतीय महिला संघ हरूनही जिंकला, टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 10:09 PM

भारतीय महिला संघाने भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत आज इतिहास रचला.

भुवनेश्वर - भारतीय महिला संघाने भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत आज इतिहास रचला. आज अमेरिकेविरुद्धच्या लढतीत भारताला पराभव पत्करावा लागला. मात्र सरस गोलफरकाच्या आधारावर भारतीय महिला संघ अमेरिकेवर मात करत टोकिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. पात्रता स्पर्धेत झालेल्या पहिल्या लढतीत भारताने अमेरिकेला 5-1 अशा मोठ्या फरकाने पराभूत केले होते. मात्र परतीच्या लढतीत भारताला 1-4 असा पराभव पत्करावा लागला. मात्र सरस गोलफरकाच्या जोरावर भारताने 6-5 अशा फरकाने अमेरिकेला मागे टाकत टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले.  ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची भारतीय महिला संघाची ही तिसरी वेळी आहे. तसेच सलग दुसऱ्यांदा भारतीय महिला संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. भारतीय महिला संघ 2016 मध्ये 36 वर्षांनंतर रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. त्यानंतर आता भारतीय महिला संघाने टोकिओ ऑलिम्पिकसाठी पात्रा मिळवली आहे.  

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020