Hockey World Cup 2018 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा दुसरा गोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 19:51 IST2018-11-28T19:51:23+5:302018-11-28T19:51:47+5:30

भारताकडून मनदीप सिंगने सामन्याच्या दहाव्या मिनिटाला पहिला गोल केला.

Hockey World Cup 2018: India's second goal against South Africa | Hockey World Cup 2018 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा दुसरा गोल

Hockey World Cup 2018 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा दुसरा गोल

भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा : यजमान भारताने हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात 2-0 अशी दमदार आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या दोन सत्रांमध्ये दोन गोल करत सामन्याची दमदार सुरुवात केली आहे.
भारताकडून मनदीप सिंगने सामन्याच्या दहाव्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर दोन मिनिटांनी अक्षदीप सिंगने दुसरा गोल करत संघाची आघाडी दुप्पट केली.


Web Title: Hockey World Cup 2018: India's second goal against South Africa