शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

आमने सामने येणार धनराज पिल्ले आणि दिलीप तिर्की

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 5:33 AM

आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत सामन्यात नेहमीच एकमेकांसोबत खेळणारे धनराज पिल्ले आणि दिलीप तिर्की एका प्रदर्शनीय सामन्यात एकमेकांविरोधात खेळणार आहेत. हा सामना भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडिअममध्ये होईल.

भुवनेश्वर : आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत सामन्यात नेहमीच एकमेकांसोबत खेळणारे धनराज पिल्ले आणि दिलीप तिर्की एका प्रदर्शनीय सामन्यात एकमेकांविरोधात खेळणार आहेत. हा सामना भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडिअममध्ये होईल.भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडिअममध्ये २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान विश्व चषकाचे आयोजन होणार आहे. त्या निमित्त विशेष प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन केले जाईल.धनराज पिल्ले यांच्या संघात पी.आर. श्रीजेश,वीरेन रासकिन्हा, सरदार सिंह, संदीप सिंह, एस.व्ही सुनिल यांचा समावेश आहे. संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंह असतील. तिर्की यांच्या संघाचे प्रशिक्षक ख्रिस सिरएलो आहेत. तर संघात इग्नेस टिर्की, व्ही.आर. रघुनाथ, दीपक ठाकूर, रुपिंदरपाल सिंह आहेत. धनराज आणि तिर्की यांनी आपल्या कारकिर्दीत पीएचएल व्यतिरिक्त कधीच एकमेकांविरोधात खेळले नाही. दोन्ही खेळाडू भारतीय संघ व एअरलाईन्सकडून एकमेकांसह खेळले आहेत.महान डिफेंडर तिर्की म्हणाले की, ‘मला आठवत नाही आम्ही कधी एकमेकांविरोधात खेळलो. कदाचीत पीएचएलकडून खेळलो असु शकतो. हा सामना अनोखा असेल.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :Hockeyहॉकी