शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

वसमत - नांदेड रोडवरील अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:14 AM

वसमत - नांदेड रोडवरील वसमतपासून दीड किमी अंतरावर असलेल्या कन्हेरगाव पाटीजवळ दोन दुचाकीची समोरा-समोर धडक बसून या अपघातात एक जागीच ठार झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी तर तिसरा किरकोळ जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत: वसमत - नांदेड रोडवरील वसमतपासून दीड किमी अंतरावर असलेल्या कन्हेरगाव पाटीजवळ दोन दुचाकीची समोरा-समोर धडक बसून या अपघातात एक जागीच ठार झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी तर तिसरा किरकोळ जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.२२ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास वसमत येथून दीड किमी अंतरावर नांदेड रोडवरील कन्हेरगाव पाटीवर हा आपघात झाला आहे. दुचाकी क्र. एम.एच. २६ ए.एल. ९६३ तसेच गाडी क्र. एम.एच. २६ ए.व्ही. ३८४० या दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात संतोष एकनाथ कºहाळे (३०, रा.परजना ता. वसमत) हा तरूण जागीच ठार झाला आहे. तसेच पिराजी प्रयाजी कºहाळे (५० रा.परजना ता.वसमत) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. नागेश बालाजी तुरेराव (२६) हा देखील जखमी झाला असून उपचारासाठी त्यास नांदेड येथे हलविले आहे. मयत कºहाळे यांचे शवविच्छेदन केले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती. मयताच्या कुटुंबियांनी प्रेत अंत्यसंस्कारांसाठी परजना येथे नेले.

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघात