शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

जवळा पांचाळ येथे ग्रामविकास युवा पॅनलचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:30 IST

जवळा पांचाळ ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस व शिवसेना पक्षाच्या पॅनलमध्ये निवडणूक झाली. दहा वर्षांपासून शिवसेनेकडे ग्रामपंचायत होती; परंतु यावर्षी जनतेने ...

जवळा पांचाळ ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस व शिवसेना पक्षाच्या पॅनलमध्ये निवडणूक झाली. दहा वर्षांपासून शिवसेनेकडे ग्रामपंचायत होती; परंतु यावर्षी जनतेने गावाच्या विकासासाठी काँग्रेसकडे मताचा काैल दिला आहे. काँग्रेसच्या ग्रामविकास युवा पॅनलचे प्रमुख पाशा पटेल यांनी अकरापैकी ८ जागा जिंकून बहुमत मिळविले आहे. शिवसेना पॅनल प्रमुख गंगेवार मन्मथ प्रभाकर यांना ४२४, खांडरे सुजाताबाई शंकर ४३७, भोपाळे सुलोचनाबाई बालाजी ३८९ मते मिळवून शिवसेनेने तीन मिळविल्या आहेत. काँग्रेसच्या ग्रामविकास युवा पॅनल प्रमुख पाशा पटेल यांना ५७९, पठाण तबस्सुम नसरुल्लाह ५८५, उदगीर इंदू गणेश ५८९, आत्तार पुतलीबी हयातसाब ३०९, नागेश चाकोते २८२, जाधव मीरा हरीष ४०५, सोहेल पटेल ४२६, गौतम अटकोरे ४५० मध्ये मिळून ग्रामविकास युवा पॅनलने ८ जागेवर विजय मिळविला आहे.