शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

भक्तीभाव व समर्पणाने निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:43 IST

हिंगोली : निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन छत्रछायेखाली महाराष्ट्राचा ५४ वा वार्षिक निरंकारी संत समागम दिनांक २६ ...

हिंगोली : निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन छत्रछायेखाली महाराष्ट्राचा ५४ वा वार्षिक निरंकारी संत समागम दिनांक २६ ते २८ फेब्रुवारी रोजी व्हर्च्युअल रुपात आयोजित करण्यात येत आहे. कोरोनाचे संक्रमण अजूनही पूर्णपणे थांबलेले नाही, ही बाब लक्षात घेऊन भारत सरकारने ‘काेविड -१९’च्या संदर्भात जारी केलेल्या दिशा - निर्देशांना अनुसरून या समागमाचे आयोजन व्हर्च्युअल रुपात करण्यात आले आहे. मिशनच्या सेवादारांकडून मागील दीड महिन्यांपासून या संत समागमाची जय्यत पूर्वतयारी मुंबईतील चेंबूर येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे केली जात आहे. सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सानिध्यात समागमात भाग घेणारे वक्ता, गीतकार, गायक, कवी, संगीतकार, वादक यांनी या भवनमध्ये येऊन आपली प्रस्तुती सादर केली आहे. या सर्वांचे व्हर्च्युअल रुपात प्रसारण करण्यासाठी त्यांचे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. या समागममध्ये महाराष्ट्रासह देश- विदेशातील वक्त्यांनी भाग घेतला आहे. या कार्यक्रमामध्ये कोरोनाच्या नियमांचे सर्व पालन करुन समागमातील सर्व सहभागी प्रतिनिधींची कोविड आरटीपीसीआर तपासणीही करण्यात आलेली आहे. संपूर्ण समागमाचे व्हर्च्युअल प्रसारण मिशनच्या वेबसाईटवर दिनांक २६ ते २८ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे.