शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

आज वसमतमध्ये ‘अप्सरा आली’ लावणी शो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:22 AM

येथील सखीमंच सदस्यांसाठी लावणी साम्राज्ञी अर्चना सावंत यांचा लावणी कार्यक्रम २३ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता वसमत येथे आयोजित केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील सखीमंच सदस्यांसाठी लावणी साम्राज्ञी अर्चना सावंत यांचा लावणी कार्यक्रम २३ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता वसमत येथे आयोजित केला आहे.वसमत येथील हॉटेल व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयात होणा-या या कार्यक्रमासाठी सखीमंच सदस्यांनी जय्यत तयारी केली आहे. यावर्षी वसमतमध्ये सखीमंचची विक्रमी नोंदणी होणार आहे. २०१८ च्या नवीन वर्षातील नाव नोंदणी करणाºया सदस्यांना या लावणी कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे.विशेष म्हणजे, कार्यक्रमस्थळी येथील नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या सदस्यांना ६०३ रुपयांचा पॅन व तीन डब्यांचा सेट मिळणार आहे. सोबत जागर स्त्री शक्तीचा ही पुस्तिका आणि आकर्षक सखीमंच ओळखपत्र मिळणार आहे. वसमतमधील सदस्यांना भाग्यवंत सोडतीद्वारे १० साडी, १० मायक्रोप्लेटींग सेट, १० डिझायनर ईअर रिंग, २ मंदिर २ चौरंंग पाट सेट, ५ सेल्फी स्टिक, ५ लेडिज पाऊच ५ मोबाईल पावर बँक अशा प्रकारची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी तसेच वाढदिवसानिमित्त फ्रूट फेशियल, हेअर कट, गोल्ड ब्लिच, हॅण्ड वॅक्सींग, दंत तपासणी व एक्स-रे मोफत, ८ बाय ६ आकाराचा फोटो अशा प्रकारच्या मोफत सेवा व सुविधा मिळणार आहेत. कार्यक्रमस्थळी सखी मंच २०१८ ची सभासद नोंदणी सुरू राहील. कार्यक्रमामध्ये सखींना २०१८ चे सखी मंच ओळखपत्र आवश्यक. सखी मंच ओळखपत्राशिवाय कार्यक्रमामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.