शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

तिसऱ्या दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:55 PM

कृषी उत्पन्न बाजार समिती आखाडा बाळापूरच्या निवडणुकीसाठी तिसºया दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दोन दिवसात एकूण पाच उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे .

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती आखाडा बाळापूरच्या निवडणुकीसाठी तिसºया दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दोन दिवसात एकूण पाच उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे .कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीने आता वेग घेतला आहे. तिसºया दिवशी तीन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.शेतकरी मतदारसंघाच्या अनुसूचित जाती- जमाती प्रवगार्साठी पाईकराव धुरपत नारायण यांनी कोथळज गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर पेठवडगाव गणामधून खुल्या प्रवगार्तून पतंगे बालासाहेब रमेशराव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. व्यापारी मतदारसंघ आखाडा बाळापूर गणातून सुनील दामोदर अमिलकंठवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वीचे दोन व आजचे तीन असे एकूण पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.आता इच्छुकांची लगबग वाढली असून कागदपत्रे जमा करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या चर्चांना वेग येणार असून युती आघाडीची बोलणी सुरू झाली आहे. त्यानंतरच कोणाला उमेदवारी मिळेल, हे अंतिम होणार आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डElectionनिवडणूक