शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

शिरडशहापूर येथे सातवीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 7:45 PM

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर शिवारातील शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली.

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर शिवारातील शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. राजेश गुहाडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. 

गवलेवाडी येथे राहणारा राजेश सातव्या वर्गात शिकतो. त्याचे वडील पांडुरंग गुहाडे हे भानुदास महाजन यांच्या शेतात सालगडी म्हणून कामाला आहेत. राजेशने सकाळी उठून शेतातील कापसाच्या प-हाट्या काढल्या. वडिलांनी शाळेत जा असे सांगून ते बाहेरगावी गेले. यानंतर राजेशाही शेतातून शाळेत जातो म्हणून निघाला; परंतु त्याने आखाड्यावरून ठिबकचा पाईप घेऊन जवळच असलेल्या शाहेद कादरी यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला ठिबकच्या पाईपने गळफास घेतला.  दुपारी तीन वाजेच्या  सुमारास एका शेतकर्‍याने हे पाहिले असता त्याने याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच जमादार प्रकाश नेव्हुल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. प्रेतास शवविच्छेदनसाठी वसमत येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप गुन्ह्याची नोंद झाली नाही.

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थीHingoliहिंगोलीFarmerशेतकरी