शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
4
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
5
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
6
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
7
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या
8
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
9
"कॉम्प्रोमाइज कर...", वयाच्या १७व्या वर्षी जुही परमारला करावा लागला होता कास्टिंग काउचचा सामना
10
हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ
11
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
12
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
13
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
14
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
15
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
16
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
17
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
19
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
20
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!

धक्कादायक ! चालकाने ट्रकला गळफास घेऊन केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 12:48 PM

संजय हनवते यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 

वसमत ( हिंगोली ) : नांदेड मार्गावरील कन्हेरगावाजवळ एका चालकाने स्वतःच्या ट्रकलाच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी १०.३० वाजता उघडकीस आली आहे. संजय शामराव हनवते ( ४५ ) असे मृत चालक-मालकाचे नाव आहे. 

संजय शामराव हनवते यांच्या मालकीचा एक ट्रक (क्र. एमएच २० ईजी ५७३० ) असून ते स्वतः चालक आहेत. आज सकाळी वसमत-नांदेड मार्गावरून ते प्रवास करत होते.  सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान कन्हेरगावजवळ संजय हनवते यांनी अचानक स्वतःच्या ट्रकच्या मागच्या बाजूस वायरने गळफास घेतला. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना कळवली. वसमत ग्रामीण पोलीसचे सपोनि विलास चवळी, अविनाश राठोड इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. संजय हनवते यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोली