शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:22 AM

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार कुटुंबियांच्या पाल्यांसाठी ३.५५ लाखांची शिष्यवृत्ती मंजूर झाल्याची माहिती केंद्र संचालक व्ही.एन. साखरे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार कुटुंबियांच्या पाल्यांसाठी ३.५५ लाखांची शिष्यवृत्ती मंजूर झाल्याची माहिती केंद्र संचालक व्ही.एन. साखरे यांनी दिली.मुंबई गिरणी कामगार अधिनियमांतर्गत कामगार कल्याण निधीची वर्गणी भरणाऱ्या पालकाच्या किमान ६0 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होणाºया पाल्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. यात विहित नमुन्यात अर्ज करावा लागतो. यात राज्य परिवहन आगार, वीज कंपनी, बँका, साखर कारखाने, सूतगिरणी, आयुर्विमा, कापूस पणन, महाबीज, महानंद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, खाजगी कंपन्या, खाजगी प्राधिकरण, चर्मोद्योग महामंडळ आदी आस्थापनांमध्ये काम करणाºया पाल्यांना याचा लाभ घेता येतो, असे सांगण्यात आले.ज्यांनी हिंगोली केंद्रातून अर्ज भरले अशांनी आपल्या नावाची खात्री करून घ्यावी. शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे, असे साखरे यांनी कळविले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाStudentविद्यार्थी