शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

राकाँ जिल्हाध्यक्षपद; पुन्हा वाढले इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:41 AM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. परंतु मध्येच त्यात व्यत्यय आला होता. पूर्वी फक्त चारच इच्छुक होते. आता ती संख्या आठवर गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. परंतु मध्येच त्यात व्यत्यय आला होता. पूर्वी फक्त चारच इच्छुक होते. आता ती संख्या आठवर गेली आहे.हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी संघटन वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्याची इतकी संथ गती आहे की, मागील तीन महिन्यांपासून जिल्हाध्यक्ष निवड करणे शक्य झाले नाही. यापूर्वीही त्याची चर्चा झाली होती. त्यात विद्यमान जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जि.प.सदस्य मनीष आखरे व संजय कावरखे यांनी इच्छा प्रकट केली होती. काल पुन्हा चर्चा झाली अन् नव्याने डॉ.जयदीप देशमुख, जगजित खुराणा, बी.डी.बांगर, राजू पाटील यांनीही मुलाखत दिली. अ‍ॅड.मोहंमद खॉं पठाण हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आले होते...तर लोकसभाही लढवेल-वडकुतेमागील काही दिवसांपासून हिंगोली मतदारसंघात प्रचारकी थाटात फिरणाऱ्या आ.रामराव वडकुते यांना ही जागा काँग्रेसला असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, मागच्यावेळी आम्ही लोकसभेची जागा काँग्रेसला सोडली होती. आता ती मागू. तर आघाडी न झाल्यास लोकसभेची जागा लढविण्याची तयारी असल्याचेही सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस