शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

९२ गावांना नळयोजना मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:20 IST

जिल्ह्यातील ९२ गावांत राष्ट्रीय पेयजल योजनेत नळयोजनेचे काम होणार असून त्याला शासनाने मंजुरी दिली आहे. यासाठी ८१.३७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील ९२ गावांत राष्ट्रीय पेयजल योजनेत नळयोजनेचे काम होणार असून त्याला शासनाने मंजुरी दिली आहे. यासाठी ८१.३७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.वसमत- बोरगाव बु. १३ लाख, बोरगाव खु. १४.७० लाख, करंजी ५३.१६, किन्होळा ८२.५५, खुदनापूर वाडी ८२.५५, पळसगाव १७, रुंज तर्फे असेगाव ३६, धामनगाव ८८, आरळ ४२५, दरेफळ ७०, पांगरासती ४६.२५, गुंज तर्फे आसेगाव ६४, हयातनगर १६०,कोठारी ३०, पळशी ६४, रिधोरा ५५, टाकळगव्हाण ६०, वाई तर्फे धामणगाव १५०, सेनगाव- माहेरखेडा ४५.४०, उटी ब्रम्हचारी ७१.५१, शेगाव ५४.६१, गारखेडा १२.६७, खिल्लार १५.११, बटवाडी ५०, गोरेगाव ४९२, हाताळा ८०, हता ४९४, जयपूर ६०८, कहाकर खुर्द ७०, केलसुला ६०, खिल्लार ५०, आजेगाव १४३, लिंगदरी २६, सावरखेडा ३८.९८, सिनगी खांबा ७५.४१, कोंडवाडा ६१.४३, सवना १९५.७३, कवठा बु. ८८.०७, कोळसा ८२.३८, औंढा नागनाथ तालुका- रूपूर १०.९२, दुधगाव ४३.३९, जलालपूर १९, जामगव्हाण ५६.८०, सेंदुरसना ८३.६७, तपोवन ९३.३०, लोहरा खु. ६१.७९, आजरसोंडा ६०, जडगाव ५०, पार्डी सावळी ५०, टाकळगव्हाण तर्फे औंढा २०, उखळी ६५, लक्ष्मण नाईक तांडा २१.५०, पवार तांडा, रेवलसिंग तांडा २५.६०, संघनाईक तांडा २५.६५, तामटीतांडा ३२.५०, कळमनुरी तालुका- साडेगाव ५८.१४, हारवाडी ४०.११, सावंगी ३५.४७, टाकळगव्हाण ००, डिग्रस कोंढूर ४२.१९, गवलेवाडी ५३.४६, जांभरूण ४८.३८, डोंगरकडा ३९६, कळमकोंडा ५२, खापरखेडा ५२, माळधावंडा ३८.०४, रूद्रवाडी ५३.४४, सिनगी १६७.३४, सोडेगाव ५९.४२, गिरामवाडी १८.५६, डिग्गी १६.५०, हिंगोली तालुका- चोरजवळा ६२, हिवरा बेल २४, लोहरा ३५, समगा ४३.३०, कनका ७२, पेडगाववाडी २३, केदारवाडी २८, पेडगाव १२२, बळसोंड ८५०, पळसोना ६८, आडगाव १८३.३६, बोंडाळा ३०.०३, माळहिवरा ८८.४८, जयपूरवाडी २४.३८, बासंबा ७५, भटसावंगीतांडा ५२, माळहिवरा २७, संतुक पिंंपरी ४७ लाख अशाप्रकारे अंदाजपत्रकीय निधी मंजुरी झाली आहे.राष्ट्रीय पेयजल योजनेत आता पूर्वीप्रमाणे समित्यांमार्फत कामे केली जाणार नाहीत. त्यामुळे या कामांच्या थेट निविदा काढल्या जाणार आहेत. यात मान्यतांचे काही सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर ही कामे हाती घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यासाठी सध्या पदाधिकारी मंडळी पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा करताना दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक मोठ्या महत्त्वपूर्ण गावांना यात योजना मंजूर झाली असून काही ठिकाणी सर्वेक्षण तर काही ठिकाणी इतर प्रशासकीय बाबींनी वेग घेतला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीटंचाई