शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
3
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 22:17 IST

बिहार निवडणूक निकालांवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले, ज्यात एनडीएने मोठा विजय मिळवला आहे, तर महागठबंधनला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणूक निकालांवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी म्हणाले 'निकाल धक्कादायक'

राहुल गांधी यांनी बिहारच्या मतदारांचे आभार मानले, ज्यांनी महागठबंधनवर विश्वास दाखवला. मात्र, निवडणुकीच्या निकालावर त्यांनी मोठे विधान केले आहे. राहुल गांधी म्हणाले की, "मी बिहारमधील कोट्यवधी मतदारांचे मनःपूर्वक आभार मानतो, ज्यांनी महागठबंधनवर आपला विश्वास दाखवला. बिहारचा हा निकाल खरोखरच धक्कादायक आहे. आम्ही अशा निवडणुकीत विजय मिळवू शकलो नाही, जी सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती.हा लढा संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी आहे. काँग्रेस पक्ष आणि  इंडिया आघाडी या निकालाची सखोल समीक्षा करेल आणि लोकशाही वाचवण्याच्या आपल्या प्रयत्नांना अधिक प्रभावी करेल."

संवैधानिक संस्थांचा गैरवापर करणाऱ्या शक्तींविरुद्ध लढा सुरूच!

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी बिहारच्या जनतेचा निर्णय मान्य करत लढाई सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. "आम्ही बिहारच्या जनतेच्या निर्णयाचा आदर करतो आणि संवैधानिक संस्थांचा गैरवापर करून लोकशाही कमकुवत करू पाहणाऱ्या शक्तींविरुद्ध आमची लढाई सुरूच ठेवू. आम्ही निवडणूक निकालांचा सखोल अभ्यास करू आणि निकालांच्या कारणांचा अभ्यास केल्यानंतर सविस्तर भूमिका मांडू."

कार्यकर्त्यांसाठी संदेश

खरगे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना हताश न होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, "बिहारमध्ये महागठबंधनला साथ देणाऱ्या मतदारांचे आम्ही ऋणी आहोत. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगू इच्छितो की, तुम्ही निराश होण्याची गरज नाही. तुम्ही आमची शान आहात आणि तुमची कठोर मेहनत आमची ताकद आहे. आम्ही जनतेला जागरूक करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. जनतेत राहून संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा हा संघर्ष आम्ही सुरूच ठेवू. हा संघर्ष मोठा आहे आणि आम्ही तो पूर्ण निष्ठा, धैर्य आणि सत्यतेने लढू."

राजदचीही आढावा बैठक

दरम्यान, आरजेडी नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, पक्ष शनिवारी बैठक घेऊन निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेईल. काय चूक झाली, आमच्या त्रुटी काय राहिल्या, या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Election Results Shocking; Defeat Will Be Reviewed: Rahul Gandhi

Web Summary : Rahul Gandhi calls Bihar election results shocking, despite voters' trust in the Mahagathbandhan. He pledges a thorough review of the defeat, continuing the fight to protect democracy against misuse of constitutional bodies. RJD will also hold a review meeting.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BiharबिहारElectionनिवडणूक 2024