खाणावळीत छापा; दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:44 IST2019-02-18T00:44:05+5:302019-02-18T00:44:22+5:30

शहरात स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने रविवारी छापा मारला. यात राष्टÑीय महामार्गावरील खाणावळीत दारू विक्री होत असताना छापा मारून साडेचार हजार रुपयांची दारू जप्त केली.

 Print Drugs seized | खाणावळीत छापा; दारूसाठा जप्त

खाणावळीत छापा; दारूसाठा जप्त

वसमत : शहरात स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने रविवारी छापा मारला. यात राष्टÑीय महामार्गावरील खाणावळीत दारू विक्री होत असताना छापा मारून साडेचार हजार रुपयांची दारू जप्त केली.
दोघांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी विशेष पथकाने मटका चालकावर कारवाई केली होती. रविवारी खाणावळीच्या नावाखाली अवैध दारू विक्री केंद्रावर छापा मारून दोघांवर कारवाई केली. ४ हजार ४१० रुपयांची दारू जप्त केली. एलसीबीचे पोनि भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ गणेश राठोड, भगवान आडे, गजानन राठोड आदींनी ही कारवाई केली.

Web Title:  Print Drugs seized