शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मग्रारोहयोवरील मजुरांची उपस्थिती ८४०० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:37 IST

औंढा तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींनी १६१ कामे, वसमत-४८ ग्रा.पं.नी १५१ कामे, हिंगोली- ५९ ग्रा.पं.नी १६१ कामे, कळमनुरी- ३६ ग्रा.पं.नी ९९ ...

औंढा तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींनी १६१ कामे, वसमत-४८ ग्रा.पं.नी १५१ कामे, हिंगोली- ५९ ग्रा.पं.नी १६१ कामे, कळमनुरी- ३६ ग्रा.पं.नी ९९ तर सेनगाव- २७ ग्रा.पं.नी ८० कामे सुरू केली आहेत. या कामांवर औंढा- २१२२, वसमत- १८१७, हिंगोली- २३४५, कळमनुरी- १०९२, सेनगाव तालुक्यात १०३३ अशी मजुरांची उपस्थिती आहे. जिल्ह्यात मागील काही काळात पहिल्यांदाच सुरू असलेल्या मस्टरची संख्या ६५२ वर पोहोचली आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही कामे वेळेत सुरू न झाल्याने अनेक मजुरांनी आपला डेरा इतर जिल्ह्यांत हलविला आहे. त्यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणात मजूर उपलब्ध होणे शक्य असताना त्या तुलनेत दिसत नाहीत. जी कामे सुरू झाली, त्यावरून मात्र प्रशासन आता या कामांकडे गांभीर्याने पहात असल्याचे दिसून येत आहे.

वैयक्तिक लाभाची देणी चुकती

मग्रारोहयोत अनेक वैयक्तिक लाभाच्या योजनांतील लाभार्थ्यांची रक्कम अडकून पडली होती. मात्र, यंदा यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने आता ५० लाखांपर्यंतचेच शासनाकडून येणे आहे. कोट्यवधीत अडकलेली ही रक्कम पहिल्यांदाच वेळेत मिळत आहे. तर सार्वजनिक योजनांचा निधी रखडून पडल्याचे दिसत आहे. ५ ते ६ कोटी रुपयांचे शासनाकडून येणे बाकी आहे. ही रक्कम कधी मिळणार, याची प्रतीक्षा ग्रामपंचायती व यंत्रणांना आहे.