हिंगोली : महाराष्टÑ राज्य शिक्षण व संशोधन संचालनालयातर्फे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी आयोजित एमएच-सीईटी परीक्षा गुरूवारी शहरातील सात केंद्रांवर घेण्यात आली. ...
हिंगोली : शेतीच्या वादातून कुºहाडीने मारुन गंभीर जखमी केल्याप्रकणी एका आरोपीस न्यायालयाने १ महिना सश्रम कारावास व १००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ...
सेनगाव : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका निर्मीतीला २२ वर्षे पुर्ण होत असताना तालुकास्तरावरील सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपविभाग अद्याप कार्यान्वित झालेला नाही. ...
इब्राहिम जहागीरदार, कुरूंदा अनेक वर्षापासून या ना त्या कारणाने रखडलेल्या कुरूंदा येथील नियोजीत टोकाई सहकारी साखर कारखान्याचे ९० टक्के काम मार्गी लागले. ...
हिंगोली : खरीप हंगामातील जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आढळून आल्याने टंचाईसदृश्य गावांना मिळणार्या सवलतींना हिंगोली जिल्ह्यातील शेतकर्यांना मुकावे लागले आहे. ...
हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निकालाचे काऊंटडाऊ न सुरू झाले असून आठ दिवसांवर आलेल्या मतमोजणीमुळे ‘खास’दाराने लोकसभेत कोण प्रवेश करणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ...
शहागंज परिसरात उद्या ३ मे रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत जीटीएल कंपनी लोडशेडिंग करणार आहे. त्यामुळे शहागंज जलकुंभावरून पाणीपुरवठा होणार्या सुमारे १० वॉर्डांचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. ...