लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोयाबीन बियाणांचा काळा बाजार? - Marathi News | Black market of soybean seeds? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोयाबीन बियाणांचा काळा बाजार?

भास्कर लांडे , हिंगोली जिल्ह्यात १ लाख ९१ हजार ७२७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार्‍या सोयाबीनसाठी २ लाख ६५६ क्विंटल बियाणे लागणार आहे. ...

मतमोजणी परिसर प्रतिबंधित - Marathi News | Counting of votes counted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतमोजणी परिसर प्रतिबंधित

हिंगोली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी होणार आहे. ...

औंढ्यात रूग्णवाहिकेचे लोकार्पण - Marathi News | Vaccination of an ambulance in Aundh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औंढ्यात रूग्णवाहिकेचे लोकार्पण

औंढा नागनाथ : येथील ग्रामीण रूग्णालयास अत्यावश्यक रूग्णवाहिका मिळाली असून, तिचा लोकार्पण सोहळा शनिवारी दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. ...

सेनगावात स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | Cemetery question ranges from Sengawat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेनगावात स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर

राजकुमार देशमुख, सेनगाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या सेनगावात स्मशानभूमीच नसल्याने मृतांवर रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की ओढवली आहे. ...

१५८२ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा - Marathi News | 1582 students gave the examination | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१५८२ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

हिंगोली : महाराष्टÑ राज्य शिक्षण व संशोधन संचालनालयातर्फे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी आयोजित एमएच-सीईटी परीक्षा गुरूवारी शहरातील सात केंद्रांवर घेण्यात आली. ...

कुºहाडीने मारहाण; सश्रम कारावास - Marathi News | Breathless; Rigorous imprisonment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुºहाडीने मारहाण; सश्रम कारावास

हिंगोली : शेतीच्या वादातून कुºहाडीने मारुन गंभीर जखमी केल्याप्रकणी एका आरोपीस न्यायालयाने १ महिना सश्रम कारावास व १००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ...

सेवकावर कार्यालय; अधिकारी वार्‍यांवर - Marathi News | Office of the Service; Officer Waray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेवकावर कार्यालय; अधिकारी वार्‍यांवर

आखाडा बाळापूर : येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे सर्वच कर्मचारी नेहमीप्रमाणे तीन सेवकावर कार्यालय सोडून पसार आले. ...

स्वतंत्र बांधकाम विभागाची गरज - Marathi News | Need for independent construction department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वतंत्र बांधकाम विभागाची गरज

सेनगाव : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका निर्मीतीला २२ वर्षे पुर्ण होत असताना तालुकास्तरावरील सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपविभाग अद्याप कार्यान्वित झालेला नाही. ...

‘टोकाई’ सुरू होण्याची आशा पल्लवीत - Marathi News | Hope to start with 'Bocky' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘टोकाई’ सुरू होण्याची आशा पल्लवीत

इब्राहिम जहागीरदार, कुरूंदा अनेक वर्षापासून या ना त्या कारणाने रखडलेल्या कुरूंदा येथील नियोजीत टोकाई सहकारी साखर कारखान्याचे ९० टक्के काम मार्गी लागले. ...