सेनगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील सेनगाव-कनेरगाव नाका राज्य रस्त्यावरील सवना गावाजवळ पाच वर्षापासून दोन पुलाची कामे अर्धवट अवस्थेत पडली आहेत. ...
कळमनुरी : शहरासाठी सुजल निर्मल अभियानांतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून ही योजना २० कोटी १५ लाख ४५ हजारांची असल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी के.एम. विरकुंवर यांनी दिली. ...
हिंगोली : बाजारात हरभर्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे उत्पादकांना नाफेडच्या रूपातून पर्याय मिळाला होता; परंतु न भिजलेल्या दर्जेदार मालाच्या अटीमुळे नाफेडकडून उत्पादकांची साफ निराशा झाली. ...
हिंगोली : पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची तपासणी केल्यानंतर अधिकार्यांनी दिलेला अहवाल जिल्हा परिषदेकडून दडविला जात आहे. ...
हिंगोली : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकीची आचारसंहिता २१ मे पासून संपूर्ण मराठवाडाभर लागू झाली आहे. ...
हिंगोली : आर्थिक चणचणीपायी काढणी होताच उत्पादकांनी भूईमुगास बाजार दाखविण्यास सुरूवात केली आहे. परिणामी हिंगोली बाजार समितीत दिवसेंदिवस भूईमुगाची आवक वाढत आहे; ...