विश्वास साळुंके, वारंगाफाटा वारंगाफाटा : कमीत कमी वेळेत, कमीत कमी खर्चात, किमान मेहनतीद्वारे शेतीतून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्याची शेतकऱ्यांकडून धडपड व स्पर्धा वाढली आहे. ...
वसमत: येथील गढी मोहल्ला भागात गुटखाच्याच्या गोदामावर छापा मारून पोलिसांनी पाच लाखांचा गुटखा जप्त केला. मात्र गुटख्याचा व्यवसाय पुन्हा पूर्वीप्रमाणेच सुरू असल्याचे चित्र आहे. ...
हिंगोली : जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामांची मजुरी वेळेत मिळत नसल्याने सेनगाव तालुक्याप्रमाणे मजुरांच्या असंतोषाचा उद्रेक होवू शकतो, ...
औंढा नागनाथ : नगरपंचायत निर्मितीसाठी औंढा ग्रामपंचायतीने शनिवारी घेतलेल्या ग्रामसभेमध्ये नगरपंचायत करण्यासाठी बहुमताने जनतेने ठराव मंजूर केला असल्याची माहिती रमेश मोेरे यांनी दिली आहे. ...
वसमत : तालुक्यातील बोरगाव खुर्द येथे डेंग्यूची साथ सुरू झाली आहे. गावातील ७ ते ८ लहान मुले डेंग्यूने त्रस्त असून, नांदेड येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. ...
सेनगाव : येथील तहसील कार्यालयात जबाबदार अधिकाऱ्यांसह कर्मचारी गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी निवडणूक प्रशिक्षणाच्या नावाखाली संपूर्ण कार्यालयच ओस पडल्याचे चित्र होते. ...