हिंगोली : तालुक्यातील जोडतळा येथील दलित वस्तीमधील विहीर येथील शेतकरी तथा कृषी सहाय्यक प्रकाश कावरखे यांनी ताब्यात घेतली असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी जि.प. सीईओंकडे केली आहे. ...
सेनगाव : बनावट नंबर प्लेट लावून ११ लाख १४ हजार रुपये किमतीचे सोयाबीन लंपास केल्याच्या प्रकरणाचा सेनगाव पोलिसांनी पूर्णत: छडा लावला असून यातील २७५ पोते सोयाबीन शनिवारी ताब्यात घेतले आहे. ...
हिंगोली : तालुक्यातील बेलोरा येथे सासरच्या जाचास कंटाळून पेटवून घेतलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान ११ जुलै रोजी नांदेडच्या सरकारी दवाखान्यात मृत्यू झाला. ...
सेनगाव : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेला प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे घरघर लागली आहे. मागील सहा महिन्यांपासून ४ हजार निराधाराचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत तहसील कार्यालयात पडून आहेत. ...
हिंगोली : हिंगोलीच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या अनिता सूर्यतळ यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार ...
हिंगोली : एका कंपनीची खोटी जाहिरात करून गुंतवणूकदारांनी दामदुप्पट योजनेत भरलेले १७ लाख १० हजार रुपये गायब करून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर शुक्रवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
हिंगोली : जिल्हा परिषदेला दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मिळालेल्या निधीपैकी ७५ लाख रुपयांचा निधी प्रशासकीय मान्यता देण्यास उशीर झाल्याने तो शासनाकडे परत जाण्याची नामुश्की जि. प. वर आली आहे. ...
हिंगोली : ‘लोकमत’ सखीमंच व बालविकास मंच सदस्यांसाठी प्रा.लक्ष्मणराव देशपांडे लिखित ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. ...