CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मारोती घ्यार, भांडेगाव उशिराने का होईना, पण शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु पावसाचे आगमन झाले नसल्याने ते वाळून गेल्याने दुबार पेरणीवरही टांगती तलवार दिसत आहे. ...
औंढा नागनाथ : येथील आठव्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी पेरणीमुळे गर्दी दिसून आली नाही. तरी पहिलाच श्रावण सोमवार असल्याने जवळपास ५० हजार भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतले. ...
हिंगोली : ‘लोकमत’ बालविकास मंच सदस्यांच्या भेटीला ज्युनिअर अमिताभ बच्चन २९ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता हिंगोलीतील केमिस्ट भवन येथे येणार आहेत. ...
हिंगोली : आठवडी बाजाराचा दिवस नसतानाही रमजान ईदमुळे सोमवारी हिंगोली शहरातील बाजारपेठ गजबजली होती. ...
आंबा चोंढी : वसमत तालुक्यातील चोंढी या छोट्याशा गावातही केबीसी कंपनीचे तीन एजंट कार्यरत होते. ...
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील सेंदुरसना येथे ८ बोअरवेल घेऊन पाईपलाईनद्वारे विहिरीत पाणी सोडण्यात आले आहे. ...
हिंगोली : राज्यात ० ते ५ वर्षे वयोगटातील ११ टक्के बालमृत्यू हे अतिसारामुळे झाल्याचे आढळले आहे. ...
औंढा नागनाथ : बारापैैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथाचे पहिल्या श्रावण सोमवारी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रविवारच्या रात्रीपासूनच गर्दी केली आहे. ...
डोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील स्वयंभू श्री जटाशंकर देवस्थान परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ...
हिंगोली : शहरातील जलेश्वर शिवमंदिराचा पूर्वेतिहास प्राचीनतम असल्याने श्रावण महिन्यात भाविकांच्या गर्दीने हे मंदिर फुलणार आहे. ...