लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
हद्दपार करूनही सुधारणा होईना, आता कारागृहाचा दाखविला रस्ता; ४ महिन्यात ११ जण स्थानबद्ध - Marathi News | Deportation will not improve, now the road shown to prison; MPDA on 11 people placed in 4 months | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हद्दपार करूनही सुधारणा होईना, आता कारागृहाचा दाखविला रस्ता; ४ महिन्यात ११ जण स्थानबद्ध

सतत गुन्हे करणाऱ्यांविरूद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता व एम.पी.डी.ए. कायद्यान्वे प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे. ...

पश्चिम महाराष्ट्राच्या ४६ टक्के क्षेत्रासाठी ७४ टक्के, तर मराठवाड्याला केवळ ८ टक्के पाणी - Marathi News | 'Our right, our water': 74 percent for 46 percent of western Maharashtra, while only 8 percent for Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पश्चिम महाराष्ट्राच्या ४६ टक्के क्षेत्रासाठी ७४ टक्के, तर मराठवाड्याला केवळ ८ टक्के पाणी

‘आमचा हक्क,आमचं पाणी’: मराठवाड्याच्या वहितीलायक २७ टक्के क्षेत्रासाठी केवळ ८ टक्के पाणी ...

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली; हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार दोघांचा समावेश - Marathi News | Caught gang preparing for robbery; Including two deportees from Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली; हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार दोघांचा समावेश

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; सहा जणांविरूद्ध गुन्हा ...

मुलाच्या मृत्यूनंतर चिंतेत बापाने संपवले जीवन - Marathi News | A worried father ended his life after the death of his son | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मुलाच्या मृत्यूनंतर चिंतेत बापाने संपवले जीवन

राहत्या घरी गळफास घेऊन किली आत्महत्या ...

दोन दिवसांपासून बेपत्ता वयोवृद्ध शेतकऱ्याचा मृतदेह त्याच्याच शेतातील विहिरीत आढळला - Marathi News | The body of an elderly farmer missing for two days was found in a well in his own field | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दोन दिवसांपासून बेपत्ता वयोवृद्ध शेतकऱ्याचा मृतदेह त्याच्याच शेतातील विहिरीत आढळला

वृद्ध शेतकऱ्यास कमी दिसत असल्याने विहिरीत पडल्याचा अंदाज आहे ...

भुसार दुकान फोडून सोयाबीनचे ११० कट्टे केले लंपास - Marathi News | broke the shop and looted 110 sacks of soybeans | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भुसार दुकान फोडून सोयाबीनचे ११० कट्टे केले लंपास

तीन लाख पाच हजार ५०० रुपयांचा माल चोरला ...

धूम स्टाईल थरार! पैश्यांची बॅग, सोनसाखळी चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले - Marathi News | Dhoom style thriller, chase and catch 3 robbers who steal gold chain, cash in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धूम स्टाईल थरार! पैश्यांची बॅग, सोनसाखळी चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; सोन्याची चैन व पैलुटारू सावरखेडा, खानापूर मार्गे कळमनुरीकडे वेगाने जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिस पथकाने त्या दिशेने धाव घेत पाठलाग केला.शाची बॅग केली होती लंपास ...

मराठवाड्यात ६२ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; ७ नागरिकांचा वीज पडून मृत्यू - Marathi News | 62 thousand hectares affected by untimely rain in Marathwada; Due to the strike, only 2 percent of Panchnama was formed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात ६२ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; ७ नागरिकांचा वीज पडून मृत्यू

संपामुळे केवळ २ टक्केच झाले पंचनामे ...

'त्या' व्हायरल शिवीगाळ व्हिडिओवर आमदार बांगर यांनी मौन सौडलं, पण अंग झटकलं - Marathi News | MLA Santosh Bangar remained silent on 'that' abusive viral video, but shook his body | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' व्हायरल शिवीगाळ व्हिडिओवर आमदार बांगर यांनी मौन सौडलं, पण अंग झटकलं

शिवसेनेचे आमदार आणि शिंदे गटाचे नेते असलेले संतोष बांगर शिवसेनेतील बंडामुळे लोकांच्या नजरेत आले ...