माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
कायगाव : सोमवारी रात्री औरंगाबाद-अहमदनगर राज्य मार्गावर गणेशवाडी नजीक मागून येणार्या दुसर्या वाहनाने हुलकावणी दिल्याने उसाच्या ट्रॅक्टरला धडकलेल्या दुचाकीवरील गंभीर जखमी युवक ज्ञानेश्वर भाऊसाहेब बाहुले (२८, रा. लखमापूर) याचे बुधवारी रात्री उपचारादर ...
गोळेगाव : तालुक्याचे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेस महाशिवरात्रीपासून सुरुवात झाली आहे. यात्रा ६ मार्चपर्यंत राहील. प्रतिवर्षाप्रमाणे शिवरात्रीच्या दिवशी श्री सिद्धेश्वर महाराज यांचा सकाळी १० वा. अभिषेक करण्यात आला व पूजा करण्यात ...
चिंचोली लिंबाजी : हरहर महादेव, शिवेश्वर भगवान की जय असा जयघोष करीत हजारो शिवभक्तांनी वाकी येथील श्री शिवेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. शिवेश्वर संस्थानने भाविकांच्या दर्शनासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या. सोमवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांसह बाजारस ...
गौताळा अभयारण्यासाठी हिवरखेडा तपासणी नाका आहे. या नाक्यावर सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दोन वनरक्षक व एका वनमजुराची नेमणूक आहे, तर रात्री दोन वनमजुरांची नियुक्ती आहे. अभयारण्यातून जाणार्या प्रत्येक वाहनाची नोंद घेऊन तपासणी होणे आवश्यक असते; मात् ...
औरंगाबाद : सराफ असोसिएशनची नुकतीच नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ती अशी: अध्यक्ष- राजेंद्र मंडलिक, उपाध्यक्ष- किशोर सेठिया, सचिव- संजय सराफ, कोषाध्यक्ष- आतिश सवाईवाले, सहसचिव- आशिष ठक्कर, सदस्य- भगवान मुंडलिक, राजेश वर्मा, गिरीश ललवाणी, अशोक वर्म ...