गजानन वाखरकर, औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग नागनाथ तीर्थक्षेत्रामुळे प्रसिद्ध असलेल्या औंढा येथील पश्चिम वनपरिक्षेत्राअंतर्गत बांधण्यात आलेल्या १८ पाणवठ्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या तलावाचे पाणी आटून गेले ...
पोत्रा : पेठवडगाव येथे १२ मार्च रोजी शनिवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला. यामध्ये अनेक घरांसह जिल्हा परिषदेच्या शाळेवरील टिनपत्रे उडाली. ...
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील उर्ध्व पैनगांगा विभागाला जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी इसापूर धरणाचे पाणी हिंगोली व नांदेड जिल्ह्याला सोडण्याच्या सूचना ११ मार्च रोजी दिल्या आहेत. ...
हिंगोली : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक बारावीच्या विद्यार्थ्यांना एमएच-सीईटीसंदर्भात मोफत मार्गदर्शन करण्यासाठी शहरातील तरुण डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. ...
जळगाव : शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या गंभीर आजारावरील उपचाराच्या खर्चाच्या परताव्यासाठी राज्य शासनाने डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मान्यता दिली असल्याचा आदेश सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जारी करण्यात आला आहे. ...
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १४ मार्च रोजी अंडर १९ चा जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी सिलेक्शन ट्रायलचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर १४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घेण्यात येणार आ ...
जळगाव : जंगल, जमिनींवर आदिवासींचा खरा हक्क आहे. परंतु दुर्दैवाने आज आदिवासी बांधवच भूमिहीन झाला आहे. जगण्यासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागत आहे. श्रीमंतांचे सरकार असल्याने त्यांना आदिवासींचा विसर पडला आहे. हक्क मिळवण्यासाठी आपल्याला सरकारला वठणीवर आ ...
हिंगोली : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे टंचाईत नियमांचा अतिरेक न करता प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांनी तात्काळ टँकरची व्यवस्था करावी, ...