सोयगाव सिंगल बातमी

By Admin | Published: April 26, 2016 12:16 AM2016-04-26T00:16:34+5:302016-04-26T00:16:34+5:30

उन्हाच्या तडाख्याने नागरिक त्रस्त

Soygaon Single News | सोयगाव सिंगल बातमी

सोयगाव सिंगल बातमी

googlenewsNext
्हाच्या तडाख्याने नागरिक त्रस्त
सोयगाव : तालुक्यात उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ जास्तीत जास्त नागरिक दुपारी १२ पर्यंत आपली कामे आटोपती घेत आहेत़ दुपारी १२ ते ३ पर्यंत रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे़ उन्हात थंडावा मिळण्यासाठी काहीजण झाडाचा आसरा घेत आहेत. तर काही थंड पेयाला पसंती देत आहेत़

Web Title: Soygaon Single News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.