वसमत : एका घरातून दुसऱ्या घरात वीजजोडणी दिलेल्या वायरमुळे पत्र्यात वीज प्रवाह उतरला व पत्र्याला बांधलेल्या तारेला गल्लीतील नऊ वर्षीय मुलाने स्पर्श केल्याने विजेचा धक्का लागून तो ठार झाला. ...
हिंगोली : शहराजवळील लिंबाळा मक्ता शिवारात एमआयडीसीमधील गोदाम फोडून चोरट्यांनी अडीच लाख रूपये किंमतीचे हळदीचे ६० कट्टे चोरून नेल्याचा प्रकार १४ जून रोजी दुपारी २.३० वाजता उघडकीस आला. ...
हिंगोली : येथील मोंढ्यात मागील काही दिवसांपासून हळद व धान्य खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे नाणेटंचाई निर्माण झाल्याने सोमवारी मोंढा बंद राहणार ...
हिंगोली : जिल्हा परिषदेत यंदाही समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या मुद्यावरून काही सदस्य आक्रमक होत असून ठरावीक गावांतील लोकांचीच निवड कशी होते? असा सवाल केला जात आहे ...
खा. राजीव सातव यांना आयआयटी चेन्नईच्या प्राईम पाँईट फाऊंडेशनच्या वतीने पद्मविभूषण तथा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे माजी गर्व्हनर डॉ.सी.रंगराजन यांच्या हस्ते संसदरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...