वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील भोसी येथील एका गोठ्यास आग लागून शेतीउपयोगी साहित्य जळून राख झाल्याने जवळपास दीड लाखांचे नुकसान झाल्याची घटना २६ मार्च रोजी सायंकाळी घडली. ...
हिंगोली : जि.प.चा २0१५-१६ च्या सुधारित अर्थसंकल्पातील ९.५७ कोटींच्या खर्चास मंजुरी देत २0१६-१७ च्या ८.0५ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. ...
हिंगोली : जि.प.च्या अर्थसंकल्पीय सभेत सुरुवातीला अनुपालनावर झालेल्या चर्चेनंतर पुन्हा एकदा ई-टेंडरिंगवरून अधिकारी व जि. प. सदस्यांनी नियमांचा किस पाडला. ...
हिंगोली : श्री वासुदेव दत्तात्रय पादुका व श्री दत्त मंदिर संस्थानतर्फे २० मार्च रोजी १३ बटंूवर सामूहिक उपनयन संस्कार पार पडले. मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. ...
हिंगोली : जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सुकन्या योजनेत पुन्हा सर्वे करण्याचा आदेश दिल्याने या विभागाने पर्यवेक्षिकांना सूचना देवून कामाला लावले आहे. ...