हिंगोली : कृषी विभागाने खरीप हंगामात लागणाऱ्या खते व बियाणांच्या मागणीसाठी तयारी सुरू केली आहे. महाबीज व खाजगी कंपन्यांकडून उपलब्ध होणाऱ्या बियाणांचा ताळमेळ घेतला आहे. ...
हिंगोली : जिल्हा कार्यकारिणीत संघटनात्मक बदल करण्याबरोबरच दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्तांसाठी पक्ष-संघटनेने काम करण्याचे आवाहन राकॉंच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले. ...
हिंगोली : येथील रिसाला बाजार परिसरातील धार्मिक एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत सिरेहक शाह बाबा रहेमतुल्ला अलैह यांच्या उरूसानिमित्त शहरात आज (२५ रोजी) संदल काढण्यात आला. ...
भोजनदानातून सिद्धार्थास दिव्य ज्ञान प्राप्ती - लक्ष्मीकांत पट्टेबहादूरऔरंगाबाद : बुद्ध तत्त्वज्ञानातील महिला सुजाता दरवर्षी वटवृक्ष देवतेला भोजनदान देत असे. ... ...