औंढा नागनाथ : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व गरजूंना तत्काळ कर्ज वाटपासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने शनिवारी दुपारी १ वाजता आंदोलन करून बँकेला टाळे ठोकले आहे. ...
हिंगोली :सोन्याचे दागिने उजळून दिले जातील, तसेच सदर दागिन्याची डिझाईन कंपनीस पसंत आल्यास तुम्हाला बक्षीस मिळेल. शिवाय दिलेल्या सोन्याच्या वस्तूही परत केल्या जातील, ...
कळमनुरी : शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी होईपर्यंत सेनेच्या वतीने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार सेनेच्या बैठकीत घेण्यात आला. येथील विश्रामगृहावर १५ जुलै रोजी सेनेची बैठक घेण्यात आली. ...
हिंगोली : सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजना शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी २ कोटी ९९ लक्ष १७ हजार ६०० रूपये निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. ...
हिंगोली : पोलिस अधीक्षक कार्यालयात १४ जुलै रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी विविध शाखेचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी हजर होते. ...
हिंगोली : मोबाईलच्या सतत वापरामुळे चिमुकल्यांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होत आहेत. लहान मुलांना चष्मा लागणे, शिवाय डोळ्याचे विविध आजारांचे चिमुकले शिकार बनत चालले आहेत. ...
हिंगोली : तालुक्यातील लिंबाळा परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयटीआय उत्तिर्ण विद्यार्थ्यांसाठी १८ जुलै रोजी भरती मेळाव्याचे अयोजन करण्यात आले आहे. ...