जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना चालू शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होताच प्रत्येकी दोन मोफत गणवेश वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सदर योजना जिल्ह्यात बारगळल्याचे चित्र आहे. ...
पन्नास लाख रुपयांच्या खºया नोटांच्या बदल्यात दोन कोटी रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पाचही आरोपींना पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ...
सेनगाव येथील रेणूका तिडकेने मोलमजुरी करुन इयत्ता दहावीमध्ये ९२.४० टक्के गुण घेतले. त्यामुळे तिचे सर्वच स्तरातून कौतूक झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे रेणूकाच्या आई- वडिलांना पुढील शिक्षणाची चिंता भेडसावत होत ...
तालुक्यातील खांबाळा येथील एका मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीविरूद्ध १८ आॅगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ...
येथील जिल्हासामान्य रुग्णालयात नेहमीच माणुकीचे दर्शन घडते. मात्र पाण्यासाठीच वारंवार का दुजाभाव केला जात असावा? असा सवाल आता रुग्णांसह नातेवाईक करीत आहेत. दिवसेंदिवस येथे पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. ...
या वर्षी समाधानकारक पाऊसच झाला नसल्याने, परिसरातील २२ दिवसाच्या उघडीमुळे खरीपाचे पिक पुर्णत: करपून गेले आहे. त्यातच अर्धवट करपलेली पीके तरली असताना वातावरणातील बदलामुळे मात्र पिकावर रोगराई पसरल्याने सोयाबीन पिकाला शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे पुन्ह ...
बालकांमध्ये आढळणारा दीर्घकालीन ‘कृमीदोष’ हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण तर आहेच, शिवाय बालकांची बौध्दीक व शारिरीक वाढ खुंटण्याचे मुख्य कारण आहे. ...
प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल झाल्या असून शाळेतील सर्वच शिक्षक तंत्रस्रेही झाले असून राज्यात शिक्षक तंत्रस्रेही होणारा पहिला हिंगोली जिल्हा असल्याची माहिती शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी दिली ...
यंदाचीही परिस्थिती बिकट असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे ‘शेतकरी हा कर्ज मुक्त झालाच पाहिजे’ आदी घोषणा करत आ. रामराव वडकुते यांच्या नेतृत्वाखाली १६ आॅगस्ट रोजी शेतकºयांनी सेनगाव तहसीलवर मोर्चा काढला. ...