जिल्ह्यात दरोडा, घरफोडी, जबरी चोरी या प्रकारचे गुन्हे घडले होते. सदर गंभीर गुन्हे उघडकीस येत नसल्याने पोलीस प्रशासनासमोर एक आव्हान होते. यासाठी विशेष पथक स्थापन करून या घटनेतील दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अरविंद चावरी ...
नगर परिषदेच्या निवडणुकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्र आ.तान्हाजी मुटकुळे यांना दिले आहे. ...
पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुलसह राज्य व केंद्र शासनाच्या इतर योजनेतील घरकुल कामातील अकुशल कामांच्या जवळपास ३२ हजारांच्या निधीपासून लाभार्थी वंचित राहात आहेत. त्याचा लाभ देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकास रा ...
तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर अन्न महामंडळ स्थापन करावे, तेथील दुकानदारांप्रमाणे दरमहा ३५हजारांचे मानधन द्यावे, ई-पॉस मशीनमधील डाटा दुरुस्ती करून द्यावी, आदी मागण्यांसाठी राज्यभरात स्वस्त धान्य दुकानदार संपावर गेले आहेत. हिंगोलीतही १ आॅगस्टपासून हा सं ...
जिल्ह्यातील टोकन नसलेल्या मात्र बाजार समितीत नोंदणी केलेल्या ४८0४ शेतकºयांच्या ५४ हजार ५१९ क्ंिवटल तुरीची खरेदी करण्यासाठी शासनाने परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकाºयांनी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडे प्रस्ताव पाठवून केली आहे. ...
जिल्ह्यात रास्त भाव दुकाने व रॉकेल परवाने देण्याची प्र्रक्रिया सुरू झाली आहे. ११0 गावांत ९९ रास्त भाव दुकाने तर ८0 रॉकेल वितरण परवाने देण्यात येणार आहेत. मात्र यातील काही अपीलाची दुकाने वगळली जातील तर राजीनामा देणाºयांची नव्याने वाढण्याची शक्यता आहे. ...
मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना ये-जासाठी एस.टी. महामंडळाची बससेवा निर्धारित वेळेत येत नसल्याने त्रस्त झालेल्या तालुक्यातील मकोडी, जामआंध येथील ६० हून अधिक विद्यार्थिनींनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गुरूवारी ठाण मांडून अवेळी येणाºया बसविरोधात संताप व ...
जानेवारी ते जून २०१७ अखेर पोलीस दलातर्फे जिल्हाभरात मोहिम राबवून जुगारप्रकरणी १११ तर अवैध दारूविक्रीचे एकूण ६५५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही मिळुन आरोपींकडून कारवाई दरम्यान ४६ लाख ९० हजार १८४ रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
जिल्ह्यात ग्रामीण भागात कुपोषित १६४ तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या ४४१ एवढी आहे. आता शहरी व ग्रामीण या दोन्ही भागातील ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करून निकषाप्रमाणे सर्वच कुपोषित बालकांना बालविकास केंद्रांमध्ये दाखल केले जाणार आह ...
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास शेवटच्या दिवशी एकच गर्दी झाली होती. ६५ अर्ज दाखल झाले. त्यामुळे बिनविरोध निवडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ...