वसमत तालुक्यातील आसेगांव येथील प्राचीन जैन मंदिरातील ६ पितळी मुर्त्यांची चोरी झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे. या सहा मूर्त्यांमध्ये पार्श्वनाथ दिगम्बर भगवान व भगवान मल्लीनाथ यांच्या मुर्त्यांचा समावेश आहे. ...
स्वस्त धान्य दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी १ आॅगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मागील पाच दिवसांत शासनाने या मागण्यांवर कोणताच विचार केलेला नाही. यामुळे आज शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या दुकानदारांनी बँड लावून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन क ...
मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी होणाºया राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून हिंगोलीत ५ आॅगस्ट रोजी दुपारी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. जिल्हाधिकाºयांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन रॅलीचा समारोप झाला. ...
आगामी दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यात जुने हिशेब सादर न करणाºयांना संधी देऊनही फायदा होत नसेल तर त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी दिला. ...
१५ आॅक्टोबर २०१५ पासून दुकान नोंदणीची कामे आॅनलाईन करण्यात आली आहेत. आॅनलाईन प्रणालीद्वारे आतापर्यंत ५ हजार २०५ जणांनी दुकान नोंदणी व नूतनीकरण केले आहे. पुर्वी कार्यालयासमोरील रांगा आता इंटरनेटकॅफे किंवा महा-ईसेवा केंद्रावर दिसून येत आहे. ...
जि.प.च्या लघुसिंचन विभागावर एक तर पदाधिकाºयांची मेहेरनजर आहे किंवा हा विभागच ठप्प झाल्याची चिन्हे आहेत. तब्बल ८ कोटी रुपये मार्च एण्डपासून शिल्लक असून त्यावर कधी चुकूनही चर्चा होताना दिसत नाही. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापतींवर दाखल झालेल्या अविश्वास ठरावाने शनिवारी हिंसक वळण घेतले. अविश्वासावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीपूर्वी शनिवारी सकाळी प्रचंड राडा झाला. ...
शासकीय जमिनीच्या मुल्यांकनापोटी भारत सरकारने ६० लाख ११ हजार ९६७ रूपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहेत. त्यानुसार जमिनीचा सातबारा आता या प्रोजेक्टसाठी भारत सरकार अणूऊर्जा विभागाच्या नावे करण्यात आला आहे. ...