तूर उत्पादकांमागचे शुक्लकाष्ठ काही संपायला तयार नाही. महसूल, उपनिबंधक, बाजार समिती व खरेदी विक्री संघ अशा चार यंत्रणांच्या कचाट्यात शेतकरी भरडला जात आहे. खºया लाभार्थ्यालाही आपलीच तूर विकण्यासाठी अनेक पुरावे द्यावे लागत आहेत. ते दिल्यानंतरही खरेदीच्य ...
येथील तोष्णीवाल महाविद्यालयातील जप्त वाळूसाठा प्रकरणात महाविद्यालयाच्या तत्कालीन प्राचार्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच सात लाख ४९ हजार रुपये दंडाची रक्कम तात्काळ वसूल करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी दिला. ...
जिल्ह्यातील विविध रुग्णालयातील वर्ग ३ व ४ ची असे एकूण २८४ पदे भरली आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत संबंधित उमेदवारांकडून अर्ज भरुन घेण्याची प्रक्रिया सुरु होती. हे पदे भरली मात्र डॉक्टरांच्या रिक्त पदाचे काय?असा सवाल होत ...
वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधेमुळे रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होत आहे. शिवाय आधुनिकतेमुळे अनेक गरजूंना जीवनदान मिळत आहे. जिल्हा रूग्णालयातर्फे गतवर्षांपासून महाअवयवदान अभियान राबविले जात असून आतापर्यंत ५९० जणांनी अवयवदान तर ७९० दात्यांनी ...
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी वीज ग्राहकांकडून प्रतिवर्षी अॅडिशनल सेक्युरिटी बिलाच्या नावाखाली रक्कम उकळत असून त्याचे ६0२५ कोटी रुपये जमा आहेत. ...
कर्जमाफीतील जाचक अटींमुळे शेतकºयांना कर्जमाफी मिळेल की नाही, याची शाश्वतीच नाही. आत्महत्यांच्या घटना वाढतच आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा खा. राजीव सातव यांनी दिला आहे. ...
सर्वांच्या लाडक्या गणरायापाठोपाठ मंगळवारी गौराईचे आगमन झाले. ठिकठिकाणी गौराईची वेगवेगळी रूपे बघावयास मिळतात. काही ठिकाणी तिला गणेशाची आई मानतात, तर काही ठिकाणी बहीण, गौराईचे आगमन पूजन आणि विसर्जन विविध भागाप्रमाणे बदलत जाते. प्रत्येक समाज आपआपल्या पा ...
जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७ मध्ये कर्जमाफीचे अर्ज भरुन देण्यासाठी तब्बल ८३४ केंद्रावर ४५१ बायोमॅट्रीक मशीनचे वाटप करण्यात आले आहे. तर दुसरीकडे अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड क्रमांक मिळविण्यासाठी बँकेसमोर रांगा लावत आ ...
जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकºयांचीही तूर खरेदी करण्यासाठी शासनाने हिरवी झेंडी दाखविल्यानंतर प्रशासनाने मागील काही दिवसांपासून खरोखरच किती शेतकºयांची तूर शिल्लक आहे याची चाचपणी केली. अनेकांची नोंदणीच बोगस तर काहींनी तूर विकल्याचे समोर आले आहे. उर् ...
अल्पसंख्यांक मेट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या ८३०७ विद्यार्थ्यांची माहिती शाळास्तरावरच प्रलंबित असे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रकाशित करताच एका दिवसांत २४५१ विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा लॉग इनला प्राप्त झाली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्य ...