यंदा आधीच दसरा महोत्सव विलंबाने सुरू झाल्याने बोंब होत असतानाच मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. रात्र साडेसात वाजेपर्यंत झालेल्या या पावसामुळे शहरातील रस्तेही जलमय झाले. तर दसरा महोत्सव मैदानावरही पाणी साचल्याने प्रेक्षकसंख्य ...
शाळा उघडताच विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे नियोजन जिल्ह्यात बारगळले आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. शालेय गणवेशासाठी शासनाकडून २ कोटी ९९ लाख १७ हजार ६०० रूपयांचा निधी शिक्षण विभागास देण्यात आला. मात्र अजूनही गणवेश वाटपाची प्रक्र ...
राज्य शासनाने शेतकºयांना सौरकृषी पंप वितरित करण्याची योजना जाहीर केली. मात्र या योजनेची जनजागृती व प्रसिद्धीच झाली नाही. गरजू शेतकºयांपर्यंत माहिती पोहोचण्यापूर्वीच सौरपंपासाठी अर्ज सादर करण्याची तारीखही संपली. त्यामुळे गरजू शेतकºयांना लाभ देण्यासाठी ...
१६३ वर्षाची परंपरा असलेला व सर्वांचे आकर्षण असलेल्या दसरा महोत्सवात यावर्षी पहिल्यांदाच उद्घाटनाला विलंब झाला आहे. घटस्थापना होऊन पाचवा दिवस उलटले तरीही बैठकावर बैठकाच घेतल्या जात आहेत. झोक्यांसह इतर मनोरंजनाच्या बाबींची जुळवाजुळव रविवारी सुद्धा झाले ...
शहरातील तापडीया ईस्टेटमधील रस्ते विद्युतीकरण व खुले भूखंड नगर पालिकेकडे हस्तांतरण झाले आहेत किंवा नाही याबाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे हस्तांतरणाबाबत नगरपालिकेने लेखी स्वरूपात माहिती द्यावी अशी मागणी रहिवाशांनी मुख्याधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आ ...
केंद्र सरकारच्या स्टॅन्ड-अप-इंडिया योजने अंतर्गत दाखल कर्ज प्रकरणांना राज्य शासनाकडून मार्जिन मनी सहाय्यासाठी अर्थसंकल्पातील २५ कोटींची तरतुदीची अंमलबजावणी करावी, याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना फेडरेशन आॅफ एससी, एसटी आॅन्ट्रप ...