लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
विविध घटनामध्ये चौघांचा मृत्यू - Marathi News | Four deaths in various incidents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विविध घटनामध्ये चौघांचा मृत्यू

जिल्ह्यात विविध घटनामध्ये चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यात- त्या पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

१६ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर - Marathi News | 16 Gram Panchayat Election Program Announced | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१६ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

: माहे नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया एकूण १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक विभागाच्यावतीने तयारी सुरु आहे. ९ आॅक्टोबर रोजी होणाºया मतदान प्रक्रियेसाठी प्रवर्ग निहाय आरक्षण सुटले आहे. ...

सैन्यात भरती झालेल्या हिंगोलीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या  - Marathi News | Hingoli gang rape victim commits suicide | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सैन्यात भरती झालेल्या हिंगोलीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 

सैन्यात भरती झालेल्या 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमोल नामदेव पतंगे यानं राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. हिंगोली  जिल्ह्यातील मौजे कामठा येथील ही घटना आहे.  ...

खून प्रकरणातील आरोपीस अटक - Marathi News | The accused arrested in the murder case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खून प्रकरणातील आरोपीस अटक

हिंगोली तालुक्यातील बासंबा येथे पत्नीचा खून करुन तिच्या अंगावरील दागिने घेऊन पसार झालेल्या आरोपीला ४ सप्टेंबर रोजी न्यायालय परिसरात बेड्या ठोकल्या. ...

आदर्श शिक्षक पुरस्काराचे केवळ सहा प्रस्ताव - Marathi News | Only six proposals of the ideal teacher award | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आदर्श शिक्षक पुरस्काराचे केवळ सहा प्रस्ताव

आदर्श शिक्षक पुरस्कार दरवर्षी ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिनी’ देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. मात्र नियोजनाअभावी हा पुरस्कार १७ सप्टेंबर रोजी दिला जाणार आहे. जिल्ह्यातून ११ जणांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. यावर्षी केवळ सहा जणांचेच प्रस्ताव विभाग ...

शेतीच्या वादातून मारहाण - Marathi News | Farming | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतीच्या वादातून मारहाण

सेनगाव तालुक्यातील सुरजखेडा येथे शेतीच्या वादातून काठीने मारहाण केल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

सरपंचपदाचा अर्जच आॅनलाईनवर उपलब्ध नाही - Marathi News | Sarpanchadra's application is not available on online | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरपंचपदाचा अर्जच आॅनलाईनवर उपलब्ध नाही

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारपासून आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे भावी सरपंच सोमवारचा मुहूर्तावर लव्याजम्यासह आॅनलाईन केंद्रांवर धडकले मात्र सरपंचपदाचा फॉर्म किंवा कोणती माहिती आॅनलाईनवर उपलब्ध नव्हती. तहसील कार्यालयातही या ...

जिल्हा रुग्णालयातील लिपीकाने केला ३० लाखाचा अपहार  - Marathi News | The District Hospital's clerk took away 30 lakhs of ammunition | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्हा रुग्णालयातील लिपीकाने केला ३० लाखाचा अपहार 

जिल्हा रूग्णालयातील कनिष्ठ लिपीकाने तब्बत ३० लाख ५३ हजार ७९६ रूपयांचा अपहार केला. या लिपीकास शासकीय सेवेतून यापुर्वीच बडतर्फ करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या फिर्यादीवरून लिपीकाविरूद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात २ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा ...

विवाहितेचा छळ; १६ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Married to Marriage; 16 cases filed against them | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विवाहितेचा छळ; १६ जणांवर गुन्हा दाखल

: माहेराहून पैसे घेऊन येण्याच्या मागणीसाठी पत्नीला मारहाण करून छळ करणाºया पतीसह सासरच्या १६ जणांविरोधात वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. विवाहितेच्या पतीने दुसरा विवाह केल्याचेही सदर महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. ...