बीड जिल्ह्यातील गेवराई येथील सोनार समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेचा हिंगोली येथील सराफ-सुवर्णकार संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करून आज बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. जिल्हाभर सराफी व्यापाºयांनी यात सहभाग नोंदविल्याचे सांगण्यात आले ...
कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज दाखल करताना इंटरनेट आणि वेबसाईटच्या व्यत्ययामुळे मोठा गोंधळ निर्माण होत आहे. आता पुन्हा कर्जमाफीच्या अर्जासह अन्य कागदपत्रे बँकेत दाखल करण्याचा नवा फतवा काढला असून त्यालाही अवघ्या तीनच दिवसांची मुदत दिल्याने शेतकरी पुन्हा एकदा ...
कळमनुरी तालुक्यातील कडपदेव येथील तत्कालीन ग्रामसेवकाने २.३५ लाखांचा अपहार केल्याच्या प्रकरणासह विविध कारणांवरून निलंबित केल्याचा आदेश जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड यांनी काढला आहे. ...
पूर्ण हयातभर शिक्षक म्हणून सेवा बजावणाºया अप्रशिक्षित शिक्षकांना सेवानिवृत्तीच्या आठ ते दहा वर्षांनंतरही पेन्शन मिळत नसल्याने ते वारंवार चकरा मारत असून २0१३ च्या शासन निर्णयाप्रमाणे हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्य लेखा व वित्त अधिकारी डी.के. ...
विविध विभागाच्या शासकीय कंत्राटांच्या किमती जीएसटीमुळे वाढल्याने जुने कामे ठप्प झाली. तर नव्यांचे काय करायचे? याचा मेळ लागत नसल्याने जि.प.सह विविध विभागाच्या कामांना खीळ बसल्याचे चित्र आहे. ...
आतापर्यंतचे सर्वांत भ्रष्टाचारी सरकार असल्याचा आरोप भाजपचेच आमदार प्रशांत बंब यांनी केला होता. ते खरेही आहे. जनहिताची कामे आम्ही आमदार म्हणून मांडतो तेव्हा ती केली तर जात नाहीत उलट संशयाने पहिले जाते. आम्ही युतीत असलो भाजप सरकार सत्यापासून दूर गेल्या ...
शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतमालाला हमीभाव द्यावा आदी मागण्यांसाठी सोमवारी खा. राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. ...
शहरातून जाणाºया नांदेड- अकोला या १६१ च्या राष्टÑीय महामार्गाचे रूंदीकरण व कळमनुरी, आखाडा बाळापूरसाठी बायपास होत आहे. यावर ८३ आक्षेप दाखल झाले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांनी दिली. ...
० ते ६ वयोगटातील बालकांची एकात्मिक बाल विकास सेवा योजना व आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने प्रत्येक बालकाची तपासणी करून सॅम-मॅम यादी आठ दिवसांत कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी ४ आॅगस्ट रोजी दिल्या होत्या. मात ...
शहरातील जि. प. बहुविध प्रशालेच्या प्रांगणात १० सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय काव्य संमेलन प्रसिद्ध साहित्यीक फ. मू. शिंदे यांच्या कवितांनी रंगले. यावेळी राज्यातील २३ जिल्ह्यातून जवळपास शंभरच्यावर कवी-कवायत्रीनीं संमेलनात हजेरी लावली. ...