मागील दीड वर्षांपासून हिंगोली बसस्थानकाचा कायापालट होण्याची स्वप्ने दाखविली जात आहे. तसा विकास आराखडा तयार करण्यात आल्याचे विभागीय कार्यालय परभणी यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र अद्यापही याबाबत हालचाली होताना दिसून येत नाहीत. ...
शेतकरी कर्जमाफी मिळण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे.मात्र, तरीही शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र काही थांबले नसून आज मराठवाड्यातील चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी कर्जापायी आपली जीवनयात्रा संपवली. ...
शेतकरी आत्महत्या कायमस्वरुपी थांबविण्यासाठी राज्यातील सिंचनक्षेत्र वाढविण्याची आवश्यकता आहे. सध्या केवळ १५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली येते.हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे रस्ते, वाहतूक आणि महामार्ग तथा जलसंपदा विभागाचे केंद्रीय म ...
ऑईल व ग्रीसची विक्री करून सेनगाववरून नांदेडला परतणा-या व्यापा-याला हिंगोली जवळ खंजीराचा धाक दाखवत चोरट्यांनी लाखो रुपयाला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्ता सुत्रे ताब्यात घेण्यासाठी राजकीय सघंर्ष चागलाच पेटला आहे. सत्ताधारी व विरोधी गटाचे समान संख्याबळा मुळे संचालक फोडाफोडीचे राजकारण उफाळून आले आहे. ...
जिल्ह्यातील एकूण ४८ ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया येत्या ७ आॅक्टोबर रोजी पार पडणार आहे. मात्र सोयाबीनचा हंगाम असल्याने मतदार सोयाबीन काढण्यासाठी रात्रंदिवस एक करीत असल्याने उमेदवारांना घरीच सकाळ- सायंकाळ घरी कोणीच भेटत नसल्याने उमेवारांनी नविन फंडा ...
कोजागिरी पौणिमेनिमित्त शहरातील आठ ते दहा दूध केंद्रावर बाहेर गावावरुन तब्बल ४० ते ४२ हजार लिटर दूध दाखल झाले होते. ते खरेदी करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. ...
दिवाळी सणानिमित्त शाळांना १६ आॅक्टबरपासून सुट्यां जाहिर करण्यात आल्या आहेत. शाळेच्या सुट्यांचे नियोजन करण्यात आले असून याबाबत संबधित तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकाºयांना कळविण्यात आले आहे. जिल्ह्यातील जि. प. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अनुदानित, ...
बोगस वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घाळण्यासाठी जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी घेतली. यात सहा डॉक्टरांना बोगस घोषित केले. ...
येथील काही रास्त भाव दुकानदरांकडून सणासुदीच्या तोंडावरही लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप केले जात नाही. त्यामुळे त्यांचा हा गैरव्यहार थांबवून संबंधितांना शिधापत्रिका वितरित करण्याची मागणी पालिकेतील काँग्रेसचे गटनेते शेख निहालभैय्या यांनी केली आहे. ...